Friday, October 29, 2010

चिंटू पिंटू

पिंटू : मी तुला उद्या फोन करतो.


चिंटू : चालेल! पण परवा परत माणूस कर हां!!

Thursday, October 28, 2010

शाम्पू

एकदा एक पाटील आंघोळ करताना शाम्पू डोक्याला आणि खांद्याला लावत होता,

बायको : अहो हे काय करताय ?

पाटील : पाटलीण बाई, हा काही साधा शाम्पू नाही, हा head & shoulder आहे.......

तू माझा होशील काय ?

बबली (लाडात) : तू माझा होशील काय ?

पक्या : नाही...
...
बबली : का ??????????.

पक्या : मी "माझा" झालो तर तू मला पिऊन टाकशील...

तू माझ्या बरोबर डान्स करशील का?

संता मित्राच्या पार्टी मध्ये ड्रिंक घेत उभा होता, एवढ्यात त्याच लक्ष एका सुंदर मुलीकडे गेल,

संता : तू माझ्या बरोबर डान्स करशील का?

मुलगी (तुच्छतेने) : मै बच्चे के साथ डान्स नही करती....
...
संता : ओह्ह... माफ कर हा, मला माहित नव्हतं तू प्रेग्नन्ट आहेस.

कर चले हम फिदा जान-ओ-तन साथियो.....

बकरा कापला जाण्याआधी कोणतं गाण म्हणेल ?

"कर चले हम फिदा जान-ओ-तन साथियो,
...
अब तुम्हारे हवाले ये "मटण" साथियो..."

signature

वडील : मुला, यशस्वी असणे तेव्हा म्हणतात जेव्हा तुमची signature हि Autograph मध्ये बदलते...

मुलगा : नाही बाबा, यशस्वी असणे तेव्हा म्हणतात जेव्हा तुमची signature हि chevas regal किंवा black label मध्ये बदलते...

टायटानिक रजनीकांत

रजनीकांत स्वर्गाच्या दारात उभा होता, लंच टाईम असल्यामुळे चित्रगुप्त जेवायला गेला,

म्हणून यम स्वतः दारात उभा होता, यमाने रजनीकांतला लगेच ओळखला,

यम : तू रोबोट चा हिरो रजनीकांत ना रे....
...
रजनीकांत (मस्करीत) : नाही मी टायटानिकचा हिरो लिओनार्डो डीकॅप्रिओ

यम (गोंधळून) : अरे चित्र्या, टायटानिक बुडाली होती कि जळाली होती ?

उंदीर

Psychology चा तास चालू होता
सरांनी उंदीराच्या एका बाजूला केक आणि दुसरया बाजूला उंदरीण ठेवली
उंदीर लगेच केककडे धावला.
सरांनी केकच्या ऐवजी भाकरी ठेवली, पुन्हा तोच प्रकार
सरांनी पदार्थ बदलून पहिले, उंदीर प्रत्येक वेळी पदार्थाकडेच धावला
...सर : यावरून हे सिद्ध होत कि या जगात भुकेपेक्षा मोठ काही नाही,

एवढ्यात पक्क्या ओरडला
"सर, एवढे पदार्थ बदललेत एकवेळ ती उंदरीण पण बदलून बघायची ना"

लग्नाची पहिली रात्र कशी होती? एकदम शाकाहारी विनोद :P

कांदयाने कोबीशी प्रेम विवाह केला.
दुसरया दिवशी कांदयाला मित्र विचारायला लागले,

...काय मित्रा, लग्नाची पहिली रात्र कशी होती?

कांदा : अरे कसली डोंबल्याची रात्र, एकमेकांचे कपडे उतरवेपर्यंत सकाळ झाली.

पारदर्शक

बाजारातून पत्नी स्वत:साठी dress घेऊन येते. जो खूपच पारदर्शक असतो.

पती (चिडून) : हे काय कसला ड्रेस आणलास ? यातून आरपार दिसतेय.........

पत्नी : तुम्ही किती भोळे आहात, अहो जेव्हा मी हा ड्रेस घालीन तेव्हा कसं आरपार दिसेल ?

Tuesday, October 26, 2010

रजनीकांत

एकदा एका डायनॉसॉरने रजनीकांत-कडून पैसे उधार घेतले. पण परत द्यायचं नावच काढेना.


त्यानंतर डायनॉसॉर कोणाला दिसलाच नाही!!

Monday, October 25, 2010

ऑटोमोबाइल इंजिनीअर

गंपूच्या गाडीखाली एक कुत्रा बसलेला असतो. गंपू त्याला हाकलून गाडीखालून बाहेर काढतो.


म्हणतो, 'मोठा आला ऑटोमोबाइल इंजिनीअर!!'

Rajnikant - Log Table

1 Night, Rajanikant was mumbling some random numbers

That's how d Log table was invented

Friday, October 22, 2010

38-27-36

WooooooW! How huge it is...

Its 38-27-36 !....

Dont think dirty...

Its India's Medals Tally....

Gold-Silver-Bronze in Common Wealth Games...

:D

Monday, October 18, 2010

नियम

अत्यंत हूड आणि खोडकर म्हणून बंडू प्रसिद्ध होता. घरीदारी, शाळेत अव्याहत त्याच्या खोडय़ा सुरूच असायच्या. त्याचे आई-वडिलही त्याच्या या खोडकरपणाला कंटाळून गेले होते.
त्याचे वडील त्याच्यावर एक दिवस खूपच संतापले. त्याच्या दप्तरातील पट्टी काढून त्यांच्या हातावर सपासप त्यांनी मारल्या. आणि समोर बसवून त्याला उपदेशाचे डोस पाजले आणि रागाने त्याला म्हणाले, ‘‘चांगल्या वागणुकीचे हे दहा नियम तुला घालून दिले आहेत आणि यातला एक जरी नियम तू मोडला तर काय होईल माहीत आहे ना?’’
रडत रडत बंडू म्हणाला- नऊ उरतील!!

इंग्लिश

लडका लडकी देखणे गया

थोडे दर चूप बैठने के बाद बोला इंग्लिश चलेगी ना

लडकी शर्मा के बोली - सोडा साथ मी हो तो देशी भी चलेगी

प्रामाणिक नवरा

मेठजलानी वकील साक्षीदाराची उलटतपासणी घेत होते.
‘‘बाई, तुम्ही आरोपीच्या पत्नी आहात ना?’’
‘‘होय.’’
‘‘आरोपी खोटय़ा सह्या करून दुसऱ्याच्या खात्यावरचे चेक वटवतो, हे तुम्हाला माहीत आहे?’’
‘‘आहे.’’
‘‘लग्नाच्या आधीपासून माहीत होतं?’’
‘‘होय.’’
‘‘मग, अशा लबाड, खोटय़ा माणसाशी तुम्ही लग्न केलंतच कसं?’’
‘‘काय करणार? माझं लग्नाचं वय तसं उलटून गेलं होतं. किती वेळ वाट पाहणार? माझ्यापुढं निवडीसाठी दोनच स्थळं होती. एक हा नवरा आणि दुसरं स्थळ एका वकिलाचं होतं. मी त्यातल्या त्यात अधिक प्रामाणिक नवरा निवडला!’’

कुठली स्त्री स्वत:ला ५० वर्षांची मानेल?

श्रीरंग- तू इतका बेचैन, निराश का दिसतोस रे?
नागेश- मी एक असं औषध बनवलं आहे की ५० वर्षांची स्त्री २५ वर्षांची वाटेल.
श्रीरंग- अरे, मग खूपच छान. तुझे औषध खूप खपले असेल.
नागेश- कसलं काय घेऊन बसला आहेस. कुठली स्त्री स्वत:ला ५० वर्षांची मानेल?

Thursday, October 14, 2010

प्रेम

गर्लफ्रेण्ड : (लाजत) माझ्या आईला तू पसंत आहेस!!


बॉयफ्रेण्ड : पण माझं तर तुझ्यावर प्रेम आहे.

Tuesday, October 12, 2010

Sing Is King

Teacher - un do kings ka naam batao jinhone duniya ke logo ko nayi raah pe chalaya.....

Santa - sir

1.SMO KING

2.DRIN KING.. . . :-D

Whats funny?

"Come like a Racer, Sit like a Yogi, & Go like a King...!"

Whats funny?

This slogan was written on a...

TOILET DOOR.. :-)

Monday, October 11, 2010

लिपस्टिक

बबनराव : बंड्या जरा इकडं ये पाहू!


बंड्या : ओ बाबा

बबनराव : अरे, सकाळपासून बघतोय तुझी आई एकदम गप्प गप्प आहे ती? काय झालंय तरी काय?

बंड्या : नाय ओ, त्याचं काय आहे ना बाबा.. आईने मला सकाळी हाक मारली. म्हणाली, मला कपाटातली लिपस्टिक आणून दे.

बबनराव : मग?

बंड्या : पण मला ती सापडलीच नाय... मग त्याऐवजी मी तिला फेव्हिस्टिकच नेऊन दिली.

Sunday, October 10, 2010

नवीन कपडे

शाळेत डॉक्टरांनी विद्यार्थ्यांची उंची, छाती, पोट, कंबर, पाय वगैरे तपासल्यानंतर सर्वाना आपापल्या वर्गात जाण्याकरिता सांगितले. तरीही एक विद्यार्थी तेथेच उभा होता.

डॉक्टरांनी त्याला जवळ बोलावून विचारले, ‘बाळ, तुला काही शंका आहे का?’

त्यावर मुलगा म्हणाला, ‘आता आम्हाला नवीन कपडे कधी शिवून देणार? ते सांगितलेच नाही.’

Tuesday, October 5, 2010

चिंटू

बाई चिंटूला:तुमच्या घरात सगळ्यात लहान कोण आहे?
चिंटू: माझे बाबा ...!
बाई : का?
....

.
चिंटू : कारण ते अजुनही आई जवळ झोपतात

Monday, October 4, 2010

तुम्ही एकटेच आहात का

थिएटरमध्ये एका जोडप्याला शेजारची तिकीटे मिळाली नाहीत म्हणून अदलाबदल करण्याच्या उद्देशाने पत्नीने तिच्या शेजारी बसलेल्या तरुणाला विचारले, ‘‘तुम्ही एकटेच आहात का?’’
तो तरुण हळूच म्हणाला, ‘‘आता काही बोलू नका. नंतर बघू. माझी बायको बरोबर आहे.’’

Friday, October 1, 2010

पत्र

परदेशात शिकत असलेल्या दोन तरुणांचे वडील गप्पा मारत असतात.


पहिला : माझ्या मुलाचं पत्र वाचताना मला डिक्शनरी जवळ ठेवावी लागते!

दुसरा : व्वा! मला चेकबुक जवळ ठेवावं लागतं!