Thursday, December 30, 2010

सुट्टी

गंपूची बायको : (चिडून) क्काय? या इयर-एण्डलाही सुट्टी नाही? एवढं काय ते मेलं सारखं ऑफिस, ऑफिस?? तुझ्याशिवाय ऑफिस चालू शकत नाही की काय?


गंपू : चालू शकतं ना... पण हे त्यांना कळायला नको, म्हणूनच सुट्टी नाही घेत मी!!

Monday, December 27, 2010

पत्नीची ड्रायव्हिंग

‘‘तुमच्या पत्नीची ड्रायव्हिंगची प्रगती कशी काय आहे?’’
‘‘फार जोरात. मी जीवन विमा एजंट असल्यामुळे मला तर फायदा झाला. ’’
‘‘तो कसा काय?’’
‘‘अहो आमच्या सोसायटीतील सर्वानी आता विमा उतरवलाय.’’

Thursday, December 23, 2010

चमेली

काळीनिळी पडलेली चमेली डॉक्टरांकडे येते.
डॉक्टर : काय झालं?
चमेली : काय सांगू डॉक्टर.. माझा नवरा रोज रात्री दारु पिऊन घरी येतो आणि मला बेदम मारतो.
डॉक्टर : हो का? माझ्याकडे उत्तम औषध आहे. तो रात्री आला की काही न बोलता लगेच पाण्याच्या गुळण्या सुरू कर. तो झोपेपर्यंत हे करत राहायचं.
काही दिवसांनी फ्रेश चमेली डॉक्टरांकडे आली.
चमेली : डॉक्टर. अहो खूप फरक पडला. आता माझा नवरा मला काहीही न करता झोपी जातो.
डॉक्टर : हम्म्म.. तुझं तोंड बंद ठेवल्याने पडलेला फरक आहे तो, हे लक्षात आलं असेलच तुझ्या.

Tuesday, December 21, 2010

Bas kar pagle rulayega kya

3 log marne k bad swarag k darwaje par pahuche..
1st bola - me pujari hu mene aapki zindagi bhar sewa ki mujhe andar aane do.
God- Not good enough.......

Next.2nd-me doctor Hu. maine zindagi bhar logo ki sewa ki mujhe andar aane do..
God- Not good enough.......

Next.3rd-meh shaadi shuddha hoon....

God-Bas kar pagle rulayega kya, chal andar aaja !!!

Tuesday, December 14, 2010

इतिहास

एक शिक्षक त्यांच्या मित्राबरोबर गप्पा मारत असतात.


मित्र : मग, काम कसं चाल्लंय? काय नवीन?

शिक्षक : काही नाही नवीन! मी इतिहास शिकवतो ना...

Monday, December 13, 2010

शीला कि जवानी....

शीला आजीनी मंदिरातल प्रवचन संपवून घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली,

रिक्षावाल्याने डेक सुरु केला आणि गाण लागल,
शीला.... शीला कि जवानी.....

...शीला आजी ( वैतागून ) : मेल्या बंद कर ते आधी, तरुण होते तेव्हा आमचे हे पण कधी प्रेमाचे दोन शब्द नाही बोलले आणि आता तू लागलाय इम्प्रेस करायला..

Thursday, December 2, 2010

Rajanikant

Barish hui aur bheeg gaye hum
Barish hui aur bheeg gaye hum wah wah
Are aage kya hua?
Hona kya tha
Rajnikant ne phoonk mari or sukh gaye hum

"FACEBOOK"

Baap Bete Se:
Nalayak Padhle Kabhi Tune Apni Koi Book Khol K B Dekhi He

Beta:Ha Abbu Roz Kholta Hu Ek Book

Baap:Konsi

Beta:"FACEBOOK"

Wednesday, December 1, 2010

Rajanikanth

Why did the British leave INDIA in 1947 ?


Because they came to know a baby named Rajanikanth will be born in 1949!!