Wednesday, February 23, 2011

कोंबडा कोंबडी

समजा तुम्हाला एखादा कोंबडा हातात दिला आणि सांगितलं कि ह्याची कोंबडी करा. तर कशी कराल..?????

सांगा सांगा...

लवकर सांगा...
.
.
विचार करा...
.
.
डोकं खाजवा...
.
.
नाही जमत..??
.
.
सोप्पंय...
.
.
वरती एक वेलांटी लावली कि झाली कोंबडी..!!!!.....

Monday, February 21, 2011

राडा काय आहे?

उंदिरांची टोळी तलवारी घेऊन धावत होती,
रस्त्यात वाघाने विचारल, का रे ? का धावताय ? राडा काय आहे?
उंदिर : आईच्या गावात, तिकडे हत्तीच्या आयटमला कोणीतरी प्रपोज केला आणि
नाव आमच्यावर आलंय...

छोटीशी पालक सभा

झंप्या : बाबा उद्या शाळेत छोटीशी पालक सभा आहे.
बाबा : छोटीशी म्हणजे कशी ?
.
.
....

.
.
झंप्या : म्हणजे फक्त "मी, प्रिन्सिपल आणि तुम्ही....! ;)

Thursday, February 10, 2011

बुद्धिबळ

संता आणि बंता बराच वेळ बुद्धिबळ खेळत असतात.

संता : आता कंटाळा आला...चल आता बस करूया.

बंता : हो यार...नाही तरी आता तुझ्याकडे फक्त घोडा आणि माझ्याकडे हत्तीच उरलाय.

Tuesday, February 8, 2011

2 Pagal

Pagal Khane Me Sab Pagal Dance Kr Rhe The

2Pagal Khamosh Baithe

Dr Ne Socha Ye Thik Ho Gye H

Dr -Tum Khamosh Q Ho

Pagal-Hum Dulha-Dulhan Hai

Wednesday, February 2, 2011

प्रवचन

एकदा गंपू प्रवचनाला जाऊन घरी परतला. घरी आल्या-आल्या त्याने बायकोला उचलून घेतलं.

गंपूची बायको : अहो...हे काय करताय? प्रवचनात नक्की काय सांगितलं तुम्हाला?

गंपू : हेच की...आपल्या दु:खांचा भार आपणच उचलला पाहिजे