Thursday, March 31, 2011

किस

प्रश्न-किस करताना कुठल्या अवयवाला सर्वात जास्त त्रास होतो ???
.
.
.
.
.

उत्तर- हाताला
.
.
.
खोटं वाटत असेल तर १ किलो गाजर/बटाटे/सुके खोबरे घेऊन त्याचा किस काढून बघा ............. !!

किस

मंग्या, चिंगी बरोबर बागेत बसला होता,
समोर एक कुत्रा, कुत्रीचा किस घेत होता....
मंग्या (लाडात येऊन): जानू, तू रागावणार नसशील तर मी पण.....
...चिंगी : ठीक आहे, माझी हरकत नाही, पण कुत्री चावणार नाही ह्याची काळजी घे.....

Microsoft Excel

Chintu in computr exam
Sir:t is Microsoft Excel?
Chintu:Its a new brand of Surf Excel 2 clean d computer

Wednesday, March 23, 2011

Dowry in marriage

Why do Bride's Parents need to pay Dowry in marriage.?

CA STUDENT:
Because Excise Duty on Production is payable at the time of Removal

Tuesday, March 22, 2011

Marriage

Ek hatti mungila prapose karato
tar ti tyala nahi bolate
mag to vichar to ka ?

Tar mungi bolate aamachyat inter SIZE marriage nahi karat

Wednesday, March 16, 2011

हृदयाच्या कप्प्यात

प्रियकर: प्रिये मी तुला माझ्या ह्या हृदयाच्या कप्प्यात बंद केले आहे...
.
.
प्रेयसी: सोन्या...., बंद कशाला केलंयस..
मी तिथून जाणार थोडीच आहे...!!...
...
.

प्रियकर: नाही ग... ...बाकीच्या कप्प्यातल्या मुली बघशील ना म्हणून..
बायकोच्या सततच्या बडबडीमुळे चंदू जाम वैतागला होता.


चंदू : तू जर पाच मिनिटं गप्प बसलीस ना तर मी तुला पाचशे रुपये देईन.

चंदूची बायको गप्प बसली. जेमतेम दोन मिनिटांनंतर तिने चंदूला विचारलं, 'अहो, जरा घड्याळ बघा ना, पाच मिनिटं झाली का ते?'