GOLU:-Aapka Kutta To Sher Jesa Dikhta H..
Kya Khilate Ho Isey?
MOLU:-Wo SHER Hi H Sala PYAR-VYAR K Cakkar Me Pad-K Kutte Jaisa Dikhne Laga Hai
Thursday, July 15, 2010
PYAR-VYAR Ka Cakkar
Bhynak tasvir
GOLU- In art gallery: ye bhynak tasvir ko aap modern art kahte hai?
:@Art Dealer: Mere bap tu dimag mat laga ghar ja, ye aaina hai:...
:@Art Dealer: Mere bap tu dimag mat laga ghar ja, ye aaina hai:...
Wednesday, July 14, 2010
Girlfriend
TEACHER:Last year u were in love with that girl & this year u r in love with other one. What do u think of ur self? Student: SYLLABUS has been changed
Tuesday, July 13, 2010
सर्कसचा सिंह
एका सर्कसचा खेळ चालू होता. अगदी शेवटी एका मस्त माजलेल्या सिंहाला रिंगणात आणले गेले. पण त्याला पिंजऱ्याबाहेर काढल्याबरोबर तो हिंसक होऊन दंगामस्ती करू लागला. रिंगमास्तरलाही तो आटपेना! शेवटी रिंगमास्टरने प्रेक्षकांना विनंती केली की, तुमच्यापैकी कुणी धाडसी युवकाने येऊन याला शांत करण्याचे प्रयत्न करावे! थोडा वेळ सर्व शांत राहिले. शेवटी एक युवक उठून उभा राहिला. तो रिंगणात आल्याबरोबर सिंहाने त्याच्यावर झेप घेतली, त्याबरोबर त्या युवकाने प्रयासाने त्याचा कान पकडला व बोलला, ‘‘मला खाल्लेस तरी माझ्याबरोबर माझी बायको आली आहे आणि ती पण रिंगणात येणार आहे.’’ त्याबरोबर सिंह लगेच उलटा फिरून पिंजऱ्याच्या दिशेने चालू लागला.
Friday, July 9, 2010
फिफा फिव्हर
एका फुटबॉल टीममधला एक मुलगा खूप खराब खेळत असतो. त्याला खेळताच येत नसतं. म्हणून त्याला टीममधून काढून टाकतात..
पण दुसऱ्या दिवशी त्या मुलाच्या सख्ख्या भावाला मुलगा होतो आणि मग त्याला लगेच टीममध्ये घेतात.
का...?
कारण,
तो 'काका' होतो ना!
पण दुसऱ्या दिवशी त्या मुलाच्या सख्ख्या भावाला मुलगा होतो आणि मग त्याला लगेच टीममध्ये घेतात.
का...?
कारण,
तो 'काका' होतो ना!
मोठ्या व्यक्ती
एक परदेशी पर्यटक गंपूच्या गावात आला. त्याने विचारलं, 'इथे कोणी मोठ्या व्यक्ती जन्माला आल्या आहेत का?' गंपू उत्तरला, 'नाही बाबा, आमच्या गावात फक्
त लहान मुलं जन्माला येतात.'
त लहान मुलं जन्माला येतात.'
Tuesday, July 6, 2010
फूल फुलाची पाकळी
मालक चिडून नोकराला म्हणाला, ‘‘गेट आऊट, यू फूल.’’
नोकराला ते नीटस समजलं नाही. नम्रपणे तो म्हणाला, ‘‘साहेब, आम्ही कसले फूल, तुम्हीच फूल. आम्ही फुलाची पाकळी.’’
नोकराला ते नीटस समजलं नाही. नम्रपणे तो म्हणाला, ‘‘साहेब, आम्ही कसले फूल, तुम्हीच फूल. आम्ही फुलाची पाकळी.’’
ताकद
एका अगदी अशक्त माणसाला डॉक्टरांनी टॉनिक लिहून दिले. आठवडाभर औषध घेऊन पुन्हा खायला सांगितले. आठवडय़ाभराने तो आला तेव्हा डॉक्टरांनी विचारले, ‘औषध वेळेवर घेतलंस ना?’ कसं घेणार? तो रोगी विव्हळत म्हणाला, ‘बाटलीचं टोपण उघडण्याएवढी तर’ ताकद नको का?’
सायंटिस्ट
बबन्या- आई म्हणते की, म्हशीचं दूध पिलं की डोकं जोरात चालतं.
गुलब्या- तुझी आई तुला खुळ्यात काढतीय. जर असं असतं तर तिला होणारं रेडकू सायंटिस्ट झालं नसतं का?
गुलब्या- तुझी आई तुला खुळ्यात काढतीय. जर असं असतं तर तिला होणारं रेडकू सायंटिस्ट झालं नसतं का?
Friday, July 2, 2010
प्लीज, मला बरं वाटेल असं का ही तरी बोल!
पत्नी : (जड आवाजात) मी आरशात बघितलं की, मला आरशात एक मध्यमवयीन बाई दिसते. चेहऱ्यावर सुरकुत्या, पांढरे केस, लठ्ठ... बाप रे! प्लीज, मला बरं वाटेल असं का
ही तरी बोल!
पती : (दोन मिनिटं शांतपणे विचार करून) तुझ्या डोळ्यांना काहीही झालेलं नाही!!
ही तरी बोल!
पती : (दोन मिनिटं शांतपणे विचार करून) तुझ्या डोळ्यांना काहीही झालेलं नाही!!
Subscribe to:
Posts (Atom)