Monday, September 20, 2010

zoobi doobi

zoobi doobi zoobi doobi zoobi doobi

wah wah
zoobi doobi zoobi doobi zoobi doobi

wah wah
wah wah na kro..
jaa k zoobi ko bachao...
Doob jayegi..

Thursday, September 16, 2010

गुड नाइट

रात्री झोपताना इंग्लिश मॉम म्हणते गुड नाइट

हिंदी माँ म्हणते- शुभ रात्री


.. आणि मराठी आई म्हणते- चुलीत घाल तो कंप्यूटर आणि झोप आता.

Tuesday, September 14, 2010

चिऊताई, चिऊताई, दार उघड!

कावळा : चिऊताई, चिऊताई, दार उघड!


चिमणी : थांब माझ्या बाळाला पावडर लावते...

कावळा : माझ्या सोबत माझी मुलगी पण आहे..

बाळ : आई, पावडर मी लावतो, तू पहिले दार उघड!!!

Friday, September 10, 2010

भडंग

बंड्या आणि त्याची गर्लफ्रेंड एकदा नदी काठावर निवांत गप्पा मारत भडंग खात बसले होते.
बंड्याची गर्लफ्रेंड त्याला म्हणाली,
"तुला आठवतंय? आपण मागच्या आठवड्यात इथे आलो होतो तेव्हा काय मस्त पाऊस पडत होता...आपण अगदी चिंब भिजलो होतो. मी सारखी शिंकत होते तर तुझाच जीव कासावीस झाला होता. तुझा जाकेट तू मला घालायला दिलंस, रुमाल काढून दिलास, मेडिकल मधून व्हिक्स आणतो म्हणालास...मला खूप दाटून आलं माहितेय! किती प्रेम करतोस रे माझ्यावर?"

बंड्या काहीच न बोलता तिच्याकडे एकटक पाहत राहिला.
ती थोडीशी लाजली.
"असं एकटक का पाहतो आहेस?" तिने दाटलेल्या आवाजात विचारलं. तिचे डोळे त्याच्या डोळ्यात सामावलेलं तिच्यावरचं प्रेम शोधत होते.

बंड्या क्षणभर काहीच बोलला नाही. थोड्या वेळाने हळू आवाजात म्हणाला....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
"हावरे, किती खाशील? मला पण दे की थोडं भडंग..."

Thursday, September 9, 2010

बीपी म्हणजे...

शांताबाई : अहो, धनी.. डाक्टर काय म्हनाले ऐकलं काय तुमी. माझं बीपी वाढलंय म्हने. हे बीपी म्हंजी काय ओ?

तात्याराव : फार टेन्शन घ्यायचं काम नाही गं. बीपी म्हंजे बावळटपना!!

Wednesday, September 8, 2010

funny

Lady : Is this my train?
Station Master : No, it belongs to the Railway Company.
Lady : Don't try to be funny. I mean to ask if I can take this train to New Delhi .
Station Master : No Madam, I'm afraid it's too heavy.

we serve everyone.

Customer : Waiter, do you serve pigs?
Waiter : Please sit down sir, we serve everyone.

Monday, September 6, 2010

kaisa tha ?

Jungle me GOLU rasta bhul gaya

Use ek aadivasi mila

GOLU ne pucha: mere pehele koi aadmi aaya tha

Aadivasi:ha

GOLU:kaisa tha ?

Adivasi:TASTY THA

आता आपला नंबर...

नव्वद वर्षांच्या आजी स्वत:च्या आजारपणाच्या चार फाईल्स घेऊन तरुण डॉक्टराकडे आल्या. सर्व रिपोर्ट पाहून तरुण डॉ. म्हणाले, एवढे तज्ज्ञ चार डॉ. सोडून माझ्याकडे का येणं झालं. आजींचे डोळे भरून आले. बाळ हे चारही डॉ. या जगात नाहीत. तरुण डॉ. मनात म्हणाले, आता आपला नंबर वाटतो.

ये हात मुझे दे दे ठाकूर

गब्बर : " ये हात मुझे दे दे ठाकूर..."

ठाकूर (वैतागून) : घे, माझे हाथ घे, विरू चे हात घे, जय चे हात घे, बसंतीचे पण हात घे...सगळे हात गोळा कर आणि दुर्गा माता बन...

गब्बर : माफ कर यार, तू तो senti हो गया .