मेठजलानी वकील साक्षीदाराची उलटतपासणी घेत होते.
‘‘बाई, तुम्ही आरोपीच्या पत्नी आहात ना?’’
‘‘होय.’’
‘‘आरोपी खोटय़ा सह्या करून दुसऱ्याच्या खात्यावरचे चेक वटवतो, हे तुम्हाला माहीत आहे?’’
‘‘आहे.’’
‘‘लग्नाच्या आधीपासून माहीत होतं?’’
‘‘होय.’’
‘‘मग, अशा लबाड, खोटय़ा माणसाशी तुम्ही लग्न केलंतच कसं?’’
‘‘काय करणार? माझं लग्नाचं वय तसं उलटून गेलं होतं. किती वेळ वाट पाहणार? माझ्यापुढं निवडीसाठी दोनच स्थळं होती. एक हा नवरा आणि दुसरं स्थळ एका वकिलाचं होतं. मी त्यातल्या त्यात अधिक प्रामाणिक नवरा निवडला!’’
Monday, October 18, 2010
प्रामाणिक नवरा
Labels:
joke of the day,
laugh,
Marriage Humour,
smile
कुठली स्त्री स्वत:ला ५० वर्षांची मानेल?
श्रीरंग- तू इतका बेचैन, निराश का दिसतोस रे?
नागेश- मी एक असं औषध बनवलं आहे की ५० वर्षांची स्त्री २५ वर्षांची वाटेल.
श्रीरंग- अरे, मग खूपच छान. तुझे औषध खूप खपले असेल.
नागेश- कसलं काय घेऊन बसला आहेस. कुठली स्त्री स्वत:ला ५० वर्षांची मानेल?
नागेश- मी एक असं औषध बनवलं आहे की ५० वर्षांची स्त्री २५ वर्षांची वाटेल.
श्रीरंग- अरे, मग खूपच छान. तुझे औषध खूप खपले असेल.
नागेश- कसलं काय घेऊन बसला आहेस. कुठली स्त्री स्वत:ला ५० वर्षांची मानेल?
Thursday, October 14, 2010
प्रेम
गर्लफ्रेण्ड : (लाजत) माझ्या आईला तू पसंत आहेस!!
बॉयफ्रेण्ड : पण माझं तर तुझ्यावर प्रेम आहे.
बॉयफ्रेण्ड : पण माझं तर तुझ्यावर प्रेम आहे.
Tuesday, October 12, 2010
Sing Is King
Teacher - un do kings ka naam batao jinhone duniya ke logo ko nayi raah pe chalaya.....
Santa - sir
1.SMO KING
2.DRIN KING.. . . :-D
Santa - sir
1.SMO KING
2.DRIN KING.. . . :-D
Whats funny?
"Come like a Racer, Sit like a Yogi, & Go like a King...!"
Whats funny?
This slogan was written on a...
TOILET DOOR.. :-)
Whats funny?
This slogan was written on a...
TOILET DOOR.. :-)
Monday, October 11, 2010
लिपस्टिक
बबनराव : बंड्या जरा इकडं ये पाहू!
बंड्या : ओ बाबा
बबनराव : अरे, सकाळपासून बघतोय तुझी आई एकदम गप्प गप्प आहे ती? काय झालंय तरी काय?
बंड्या : नाय ओ, त्याचं काय आहे ना बाबा.. आईने मला सकाळी हाक मारली. म्हणाली, मला कपाटातली लिपस्टिक आणून दे.
बबनराव : मग?
बंड्या : पण मला ती सापडलीच नाय... मग त्याऐवजी मी तिला फेव्हिस्टिकच नेऊन दिली.

Sunday, October 10, 2010
नवीन कपडे
शाळेत डॉक्टरांनी विद्यार्थ्यांची उंची, छाती, पोट, कंबर, पाय वगैरे तपासल्यानंतर सर्वाना आपापल्या वर्गात जाण्याकरिता सांगितले. तरीही एक विद्यार्थी तेथेच उभा होता.
डॉक्टरांनी त्याला जवळ बोलावून विचारले, ‘बाळ, तुला काही शंका आहे का?’
त्यावर मुलगा म्हणाला, ‘आता आम्हाला नवीन कपडे कधी शिवून देणार? ते सांगितलेच नाही.’
डॉक्टरांनी त्याला जवळ बोलावून विचारले, ‘बाळ, तुला काही शंका आहे का?’
त्यावर मुलगा म्हणाला, ‘आता आम्हाला नवीन कपडे कधी शिवून देणार? ते सांगितलेच नाही.’
Tuesday, October 5, 2010
चिंटू
बाई चिंटूला:तुमच्या घरात सगळ्यात लहान कोण आहे?
चिंटू: माझे बाबा ...!
बाई : का?
....
.
चिंटू : कारण ते अजुनही आई जवळ झोपतात
चिंटू: माझे बाबा ...!
बाई : का?
....
.
चिंटू : कारण ते अजुनही आई जवळ झोपतात
Monday, October 4, 2010
तुम्ही एकटेच आहात का
थिएटरमध्ये एका जोडप्याला शेजारची तिकीटे मिळाली नाहीत म्हणून अदलाबदल करण्याच्या उद्देशाने पत्नीने तिच्या शेजारी बसलेल्या तरुणाला विचारले, ‘‘तुम्ही एकटेच आहात का?’’
तो तरुण हळूच म्हणाला, ‘‘आता काही बोलू नका. नंतर बघू. माझी बायको बरोबर आहे.’’
तो तरुण हळूच म्हणाला, ‘‘आता काही बोलू नका. नंतर बघू. माझी बायको बरोबर आहे.’’
Friday, October 1, 2010
पत्र
परदेशात शिकत असलेल्या दोन तरुणांचे वडील गप्पा मारत असतात.
पहिला : माझ्या मुलाचं पत्र वाचताना मला डिक्शनरी जवळ ठेवावी लागते!
दुसरा : व्वा! मला चेकबुक जवळ ठेवावं लागतं!
पहिला : माझ्या मुलाचं पत्र वाचताना मला डिक्शनरी जवळ ठेवावी लागते!
दुसरा : व्वा! मला चेकबुक जवळ ठेवावं लागतं!
Subscribe to:
Posts (Atom)