Friday, January 29, 2010

Murgi

A-Q ro rhe ho?
B-Meri Murgi Mar gyi

A-Mera Baap Mara par Mai to roya nai

B-Abe Tera Baap Ande deta tha Kya?

Monday, January 25, 2010

सर्कस

बेकारीने त्रस्त झालेला एक तरुण शेवटी सर्कस मॅनेजरकडे येऊन काम मागू लागला. ‘मला कोणतेही काम चालेल.’ ‘आमच्याकडे फक्त एकच जागा आहे. पण काम असे की तारेवरून चालणे, पण खाली जाळी असणार नाही त्या जागी पिंजऱ्यात बंदिस्त एक सिंह राहील. काम जोखमीचे आहे. आहे कबूल? हताश तरुण नाईलाजाने तयार झाला.
रात्री शो सुरू असताना तरुण शिडीवरून वर गेला व तारेवरून चालू लागला. त्याचे पाय लटलट कापू लागले. काही अंतर गेल्यावर सिंहाला पाहून त्याचे पाऊल चुकले व तो किंकाळ्या मारत पिंजऱ्यात खाली पडला. तो पडताच सिंह त्याच्यावर चाल करून जाताच, ‘मेलो! मेलो! हा आता मला खाणार- वाचवा! वाचवा! सिंह म्हणाला, ‘चूप मुर्खा! नाही तर दोघांच्याही नोकऱ्या घालवून बसशील.

तंबू

बंडय़ा आणि गुंडय़ा जंगलात भटकायला गेले. थकल्यामुळे योग्य जागा पाहून झोपी गेले. मध्यरात्री बंडय़ा उठला आणि गुंडय़ाला उठवीत म्हणाला बघ मित्रा तुला काय दिसत आहे? गुंडय़ा आकाशाकडे पाहून म्हणाला, ‘आकाशात सुंदर नक्षत्रे, ग्रह, तारे दिसत आहेत. खगोलशास्त्राच्या दृष्टीने आपणास कळते की, आपल्यासारखी ग्रहमालिका आहे, तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास शनि-सिंह राशीत दिसतो आहे आणि चंद्राच्या स्थितीवरून आता रात्रीचे २ वाजले आहेत. तुला काय वाटते बंडय़ा?’ ‘खरे तर आपला तंबू चोरीला गेला आहे.’ बंडय़ा म्हणाला.

स्मृती

डॉक्टर (रेश्माला)- तुमच्या नवऱ्याची स्मृती गेली आहे.
रेश्मा- यावर उपाय?
डॉक्टर- ज्या घटनेमुळे त्यांची स्मृती गेली आहे. ती घटना यांच्यासमोर पुन्हा घडविली पाहिजे.
रेश्मा- (घाईघाईने) जा रे पिंटय़ा, स्वयंपाक घरातून लाटणं घेऊन ये.

डोळा

प्रमिला- काय गं, डोळा कसा काय सुजलाय तुझा?
मीना- काल रात्री नवऱ्यानं मारलं.
प्रमिला- पण तुझा नवरा तर कोल्हापूरला गेला होताना काल.
मीना- मला पण तसंच वाटलं होतं.

Dedicate a Song

Chintu Called up a FM radio station and Said: " I found Wallet with 15000 Rs & ID of Janta Singh...

RJ : " Do you want to return his wallet? "

Chintu : "Nahi be........,I want... to dedicate him a Sad Song...! :-)

Thursday, January 21, 2010

माणूस

बंडू : ए ए ए चंदू मी किनई उद्या तुला 'फोन' करणार आहे.

चंदू : हो कर की रे. पण परवा परत 'माणूस' करशील ना?

Wednesday, January 20, 2010

हामोर्नियम

'मी तुमचा हामोर्नियम दुरुस्त करायला आलोय.'


'पण आम्ही तर बोलावलेलं नाही.'

'तुमच्या शेजाऱ्यांनी बोलावलंय.'

संवाद

'बाबा, मला शाळेच्या नाटकात घेतलं.'


'अरे वा. कोणाचा रोल करतोयस तू?'

'घरातल्या बाबांचा.'

'अरे, जरा संवाद असलेला रोल तरी मागायचास!'

Calendar

Santa Goes to a Shop & Asks For a Calender.

Shopkeeper- Which one Do u want Sir?

Santa- A Calendar with Maximum Holidays.. :-D :-P