Mumbai me 1 Bacha paida hua hai,
Paidaish k wakt us ka wait 15kg tha jo badta gaya or
15din me 50kg ho gaya
Incredible but true
Bacha BHAINS ka tha
Friday, July 30, 2010
Incredible but true
Thursday, July 29, 2010
I love you..
Boy: I love you....
Girl: meri chappal ka size pata hai kya?
Boy: Oh ho propose kiya nai ki gift maangna shuru..!!:-)
Girl: meri chappal ka size pata hai kya?
Boy: Oh ho propose kiya nai ki gift maangna shuru..!!:-)
khali ho kya?
Santa to rickshawala:Are o bhai khali ho kya?
Rickshawala:Ha bilkul khali hu.
Santa:Aao chalo Fir Tash khelte hai...........
Rickshawala:Ha bilkul khali hu.
Santa:Aao chalo Fir Tash khelte hai...........
Tuesday, July 27, 2010
Tum bade hokar kya karoge ?
Teacher: Tum bade hokar kya karoge ?
Student: shaadi..!!!!!!
Teacher: nahi, mera matlab hai kya banoge?.....
Student: dulha.!!!!!!!!!!!
Teacher: oh, i mean bade hokar kya hasil karoge?
Student: dulhan
Teacher: IDIOT mera matlab bade ho kar mummy papa k liye kya karoge?
Student- bahu laaunga
Teacher: stupid tumhare papa tumse kya chahte hai?
Student: pota
Teacher: he bhagwan, tumari zindagi ka kya maksad hai?
Student: hum do humare do, jab tak teesra na ho......!!!!!!

Sunday, July 25, 2010
५ च्या गाडीचे रिझव्र्हेशन
सदू व दादू- दोघे भाऊ- तलावात पोहत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडू लागतात. जीवरक्षक त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतो.
सदू- जीवरक्षकास- दादूकडे बोट दाखवत- आधी याला वाचव. याचे ५ च्या गाडीचे रिझव्र्हेशन आहे. मला मग वाचविलेस तरी चालेल!
सदू- जीवरक्षकास- दादूकडे बोट दाखवत- आधी याला वाचव. याचे ५ च्या गाडीचे रिझव्र्हेशन आहे. मला मग वाचविलेस तरी चालेल!
शिस्त म्हणजे शिस्त.
हवालदार धडके संध्याकाळची हजेरी घेत होते. मागच्या ओळीत कोणीतरी जागेवरून हालताना त्यांना दिसले.
‘कोण तो? महादू पवार, सावधान म्हटल्यावर जागचा हालतोस? नालायक’
‘सर, महादू पवार आज सुट्टीवर आहे.
‘सुट्टीवर आहे म्हणून काय झालं? तरीसुद्धा त्यानं हलायचं नाही. समजलं? शिस्त म्हणजे शिस्त.’
‘कोण तो? महादू पवार, सावधान म्हटल्यावर जागचा हालतोस? नालायक’
‘सर, महादू पवार आज सुट्टीवर आहे.
‘सुट्टीवर आहे म्हणून काय झालं? तरीसुद्धा त्यानं हलायचं नाही. समजलं? शिस्त म्हणजे शिस्त.’
Friday, July 23, 2010
भांडण?
गंपू : लवकर एक ग्लास सरबत दे. आता मोठं भांडण होणारे..
सरबतवाला एक ग्लास सरबत देतो.
गंपू : आणखी एक ग्लास सरबत दे. मोठं भांडण होणारे..
सरबतवाला : कधी होणारे भांडण?
गंपू : तू पैसे मागशील तेव्हा!
सरबतवाला एक ग्लास सरबत देतो.
गंपू : आणखी एक ग्लास सरबत दे. मोठं भांडण होणारे..
सरबतवाला : कधी होणारे भांडण?
गंपू : तू पैसे मागशील तेव्हा!
Thursday, July 22, 2010
अकल बडी की भैस बडी?
एक बात बता...अकल बडी की भैस बडी?
ओये...सिम्पल है... मैं चुटकीमें बता सकता हूं. लेकिन पहले दोनों की बर्थ डेट तो बता.
ओये...सिम्पल है... मैं चुटकीमें बता सकता हूं. लेकिन पहले दोनों की बर्थ डेट तो बता.
दुर्बीण
अमेरिकन : आम्ही एक अशी दुर्बीण बनवलीय की ज्यामुळे थेट इथे पृथ्वीवरच्या घरात बसून चंदाचा पृष्ठभाग पाहता येईल.
बबन्या : ह्यॅ...हे तर काहीच नाही. आम्ही एक अशी वस्तू बनवलीय की ज्यामुळे खोलीत बसूनही भिंतीच्या पलिकडे पाहता येईल.
अमेरिकन : आयला खरं की काय. काय म्हणतात त्याला.
बबन्या : खिडकी
बबन्या : ह्यॅ...हे तर काहीच नाही. आम्ही एक अशी वस्तू बनवलीय की ज्यामुळे खोलीत बसूनही भिंतीच्या पलिकडे पाहता येईल.
अमेरिकन : आयला खरं की काय. काय म्हणतात त्याला.
बबन्या : खिडकी
फेसबुक स्टेटस
सोशल नेटवर्किंगच्या व्यसनाचा अतिरेक म्हणजे काय?
गंपूला फाशीची शिक्षा झाली. शिक्षेच्या अमलबजावणीपूवीर् अधिकाऱ्यांनी त्याला विचारले, 'तुझी अंतिम इच्छा काय?' गंपू उत्तरला, 'मला माझे फेसबुक स्टेटस अपडेट करायचे आहे.'
गंपूला फाशीची शिक्षा झाली. शिक्षेच्या अमलबजावणीपूवीर् अधिकाऱ्यांनी त्याला विचारले, 'तुझी अंतिम इच्छा काय?' गंपू उत्तरला, 'मला माझे फेसबुक स्टेटस अपडेट करायचे आहे.'
Subscribe to:
Posts (Atom)