पिंटू : मी तुला उद्या फोन करतो.
चिंटू : चालेल! पण परवा परत माणूस कर हां!!
Friday, October 29, 2010
चिंटू पिंटू
Labels:
chintu joke,
joke of the day,
laugh,
smile,
चिंटू,
पिंटू
Thursday, October 28, 2010
शाम्पू
एकदा एक पाटील आंघोळ करताना शाम्पू डोक्याला आणि खांद्याला लावत होता,
बायको : अहो हे काय करताय ?
पाटील : पाटलीण बाई, हा काही साधा शाम्पू नाही, हा head & shoulder आहे.......
बायको : अहो हे काय करताय ?
पाटील : पाटलीण बाई, हा काही साधा शाम्पू नाही, हा head & shoulder आहे.......
Labels:
joke of the day,
laugh,
Marriage Humour,
smile
तू माझा होशील काय ?
बबली (लाडात) : तू माझा होशील काय ?
पक्या : नाही...
...
बबली : का ??????????.
पक्या : मी "माझा" झालो तर तू मला पिऊन टाकशील...
पक्या : नाही...
...
बबली : का ??????????.
पक्या : मी "माझा" झालो तर तू मला पिऊन टाकशील...
तू माझ्या बरोबर डान्स करशील का?
संता मित्राच्या पार्टी मध्ये ड्रिंक घेत उभा होता, एवढ्यात त्याच लक्ष एका सुंदर मुलीकडे गेल,
संता : तू माझ्या बरोबर डान्स करशील का?
मुलगी (तुच्छतेने) : मै बच्चे के साथ डान्स नही करती....
...
संता : ओह्ह... माफ कर हा, मला माहित नव्हतं तू प्रेग्नन्ट आहेस.
संता : तू माझ्या बरोबर डान्स करशील का?
मुलगी (तुच्छतेने) : मै बच्चे के साथ डान्स नही करती....
...
संता : ओह्ह... माफ कर हा, मला माहित नव्हतं तू प्रेग्नन्ट आहेस.
कर चले हम फिदा जान-ओ-तन साथियो.....
बकरा कापला जाण्याआधी कोणतं गाण म्हणेल ?
"कर चले हम फिदा जान-ओ-तन साथियो,
...
अब तुम्हारे हवाले ये "मटण" साथियो..."
"कर चले हम फिदा जान-ओ-तन साथियो,
...
अब तुम्हारे हवाले ये "मटण" साथियो..."
signature
वडील : मुला, यशस्वी असणे तेव्हा म्हणतात जेव्हा तुमची signature हि Autograph मध्ये बदलते...
मुलगा : नाही बाबा, यशस्वी असणे तेव्हा म्हणतात जेव्हा तुमची signature हि chevas regal किंवा black label मध्ये बदलते...
मुलगा : नाही बाबा, यशस्वी असणे तेव्हा म्हणतात जेव्हा तुमची signature हि chevas regal किंवा black label मध्ये बदलते...
Labels:
black label,
chevas regal,
joke of the day,
laugh,
signature,
smile
टायटानिक रजनीकांत
रजनीकांत स्वर्गाच्या दारात उभा होता, लंच टाईम असल्यामुळे चित्रगुप्त जेवायला गेला,
म्हणून यम स्वतः दारात उभा होता, यमाने रजनीकांतला लगेच ओळखला,
यम : तू रोबोट चा हिरो रजनीकांत ना रे....
...
रजनीकांत (मस्करीत) : नाही मी टायटानिकचा हिरो लिओनार्डो डीकॅप्रिओ
यम (गोंधळून) : अरे चित्र्या, टायटानिक बुडाली होती कि जळाली होती ?

उंदीर
Psychology चा तास चालू होता
सरांनी उंदीराच्या एका बाजूला केक आणि दुसरया बाजूला उंदरीण ठेवली
उंदीर लगेच केककडे धावला.
सरांनी केकच्या ऐवजी भाकरी ठेवली, पुन्हा तोच प्रकार
सरांनी पदार्थ बदलून पहिले, उंदीर प्रत्येक वेळी पदार्थाकडेच धावला
...सर : यावरून हे सिद्ध होत कि या जगात भुकेपेक्षा मोठ काही नाही,
एवढ्यात पक्क्या ओरडला
"सर, एवढे पदार्थ बदललेत एकवेळ ती उंदरीण पण बदलून बघायची ना"

लग्नाची पहिली रात्र कशी होती? एकदम शाकाहारी विनोद :P
कांदयाने कोबीशी प्रेम विवाह केला.
दुसरया दिवशी कांदयाला मित्र विचारायला लागले,
...काय मित्रा, लग्नाची पहिली रात्र कशी होती?
कांदा : अरे कसली डोंबल्याची रात्र, एकमेकांचे कपडे उतरवेपर्यंत सकाळ झाली.
दुसरया दिवशी कांदयाला मित्र विचारायला लागले,
...काय मित्रा, लग्नाची पहिली रात्र कशी होती?
कांदा : अरे कसली डोंबल्याची रात्र, एकमेकांचे कपडे उतरवेपर्यंत सकाळ झाली.
Labels:
joke of the day,
laugh,
Marriage Humour,
smile
पारदर्शक
बाजारातून पत्नी स्वत:साठी dress घेऊन येते. जो खूपच पारदर्शक असतो.
पती (चिडून) : हे काय कसला ड्रेस आणलास ? यातून आरपार दिसतेय.........
पत्नी : तुम्ही किती भोळे आहात, अहो जेव्हा मी हा ड्रेस घालीन तेव्हा कसं आरपार दिसेल ?
पती (चिडून) : हे काय कसला ड्रेस आणलास ? यातून आरपार दिसतेय.........
पत्नी : तुम्ही किती भोळे आहात, अहो जेव्हा मी हा ड्रेस घालीन तेव्हा कसं आरपार दिसेल ?
Labels:
joke of the day,
laugh,
Marriage Humour,
smile
Subscribe to:
Posts (Atom)