Saturday, July 30, 2011

जान

गंपू : मरताना माणसाला काय द्यायला हवं?


झंपू : बिर्ला व्हाइट सिमेंट.

गंपू : का?

झंपू : क्यूँ की इस सिमेंट में जान हैं!!

Friday, July 29, 2011

पोस्टमन

डॉक्टर : (पेशंटला) दिवसातून रोज दोन-तीन किलोमीटर पायी चालत फिरा. तब्येत चांगली राहील.


पेशंट : काही फरक पडत नाही. दुसरं काही सांगा. मी पोस्टमन आहे.

Thursday, July 28, 2011

ताण

परीक्षा सुरू असते. सगळी मुलं भरभर पेपर लिहित असतात. एकटा गंपू प्रचंड टेन्शनमध्ये असतो. शिक्षक त्याच्याजवळ येऊन विचारपूर करू लागतात..


शिक्षक : काय रे, टेन्शन आलंय का?.... रोल नंबर विसरलास का?... पेन नाहीये?... की, कॅलक्यूलेटर राहिलं घरी??

गंपू : गप्प बसा ओ.... मी चुकीच्या विषयाची चिट आणलीये आणि तुम्हाला पेन-पेन्सिलचं पडलंय....

Friday, July 15, 2011

Chitthiyan

Feriwala- Chitthiyan Kholne Wala Chaku Lenge? Shyam- Main Shadishuda Hu. Mujhe Pehle Se Khuli Hui Chitthiyan Milti Hain.

Thursday, July 7, 2011

Wats d diff btwn Pongal n idly?

Wats d diff btwn Pongal n idly?

think.


think..

think...


U ll get a holiday for pongal but not for idly.

Tuesday, July 5, 2011

ऑपरेशन

ऑपरेशन झाल्यावर पेशंट डॉक्टरला विचारतो की, डॉक्टर साहेब मी आता पूर्ण बरा झालो आहे ना!
समोरून उत्तर येते, बेटा डॉक्टर साहेब भूतलावर राहिलेत, मी तर चित्रगुप्त आहे!!!!!!

Thursday, April 21, 2011

काय द्यायचं ते खुशाल दे

एकदा एक
पोरगा त्याच्या गर्लफ्रेँडला रात्री घरी
भिँतिवर हात ठेवुन तिच्याजवळ
उभा राहतो आणि एका चुंबनाचा आग्रह
करतो,
...पोरगी म्हणते...नको रे .. आई बाबा
उठतील..
पोरगा -इतक्या रात्री कोण जागं असणार
आहे ?
इतक्यात पोरिची मोठी बहिण गँलरित
येते आणि म्हणते..
" बाबा म्हणत आहेत ...काय द्यायचं ते
खुशाल दे , वाटल्यास मी देतो ,
पण त्या मुर्खाला डोअरबेल वरचा हात
काढ म्हण.....झोपेचा पार वाटोळे करून
टाकले आमच्या ..."

Wednesday, April 20, 2011

महागाई

पती : अगं ... महागाई खूप वाढलीय . यावेळी तू
तुझ्या बर्थडेसाठी जरा कमीच खरेदी कर .
पत्नी : बरं ... मी यावेळी केकवर लावण्यासाठी ४० च्याऐवजी २५च मेणबत्त्या घेईन .

BLACK-BERRY

GOLU :Oye Tu Ladki Dekh Aaya? Kaisi Hai
MOLU : Rang See Kali Hai Aur Kaan Se Kam Sunti Hai..
GOLU : Zara English Me Kaho
MOLU : 'BLACK-BERRY' Hai

Tuesday, April 19, 2011

काळानिळा रंग

गंपूचा पाय काळानिळा पडला.


डॉक्टर : याचा अर्थ, पायाला संसर्ग झाला आहे. कापावा लागेल. लाकडी पाय बसवावा लागेल.

ऑपरेशननंतर त्याला लाकडी पाय बसवण्यात आला. पण तोही काळानिळा पडू लागला.

डॉक्टर : याचा अर्थ, जीन्सचा रंग जातो आहे.