Sher sherni ko kiss karne laga Sherni ne rok dia or idhar udhar dekhane lagi
Sher: kya hua?
Sherni -Dekh rahi hu aas pas Discovery wale to nahi hain
Tuesday, August 31, 2010
Chintu School
Chintu: Didi Ro Kyo Rahi Hai?
Maa: Wo Sasural Ja Rahi Hai.
Chintu: Mujhe Laga Use School Bhej Rahe Hai.
Maa: Wo Sasural Ja Rahi Hai.
Chintu: Mujhe Laga Use School Bhej Rahe Hai.
First day of school
Child comes home from his 1st day school.
Mom asks,What did u learn today
The kid replies,Not enough.I have 2 go back tomorrow
Mom asks,What did u learn today
The kid replies,Not enough.I have 2 go back tomorrow
सुटी
बंड्याने शाळेला बुट्टी मारलेली असते. तेवढ्यात त्याच्या शाळेतल्या बाई येताना दिसतात.
आजोबा : बंड्या. लप जा, तुझ्या बाई आल्या आहेत.
बंड्या : आजोबा, तुम्हीच लपा. मी त्यांना सांगितलंय, की तुम्ही वारल्यामुळे मला सुटी हवीय.
आजोबा : बंड्या. लप जा, तुझ्या बाई आल्या आहेत.
बंड्या : आजोबा, तुम्हीच लपा. मी त्यांना सांगितलंय, की तुम्ही वारल्यामुळे मला सुटी हवीय.
Monday, August 30, 2010
बस थांबव
एक दारूडय़ा लटपटत बसमध्ये चढला आणि साधूजवळ जाऊन बसला.
तो साधू दु:खी स्वरात त्याला म्हणाला, ‘बाळ, तुला ठाऊक नाही की, तू सरळ नरकात जात आहेस.’
हे ऐकून तो दारूडय़ा उठला व जोराने ओरडला, ‘ड्रायव्हर, बस थांबव. मी चुकीच्या बसमध्ये चढलोय!’
तो साधू दु:खी स्वरात त्याला म्हणाला, ‘बाळ, तुला ठाऊक नाही की, तू सरळ नरकात जात आहेस.’
हे ऐकून तो दारूडय़ा उठला व जोराने ओरडला, ‘ड्रायव्हर, बस थांबव. मी चुकीच्या बसमध्ये चढलोय!’
गृहपाठ
शिक्षिका- ‘तुझा गृहपाठ उत्तम आहे.’
- ‘माझी मम्मी आहेच मुळी हुशार.’
- ‘माझी मम्मी आहेच मुळी हुशार.’
Thursday, August 26, 2010
Samaaj Ke Liye
Judge:Tumane Samaaj Ke Liye Kaun Sa Bhala Kam Kiya?
Mujrim:
Hamare Karan Hi
Police Aur Adalat Me Lakho Logo Ko
Naukri Mili Hui Hai
Mujrim:
Hamare Karan Hi
Police Aur Adalat Me Lakho Logo Ko
Naukri Mili Hui Hai
Wednesday, August 25, 2010
‘आणखी एक नोट द्या.’
बंडूशेठच्या कारखाली एका गृहस्थाची कोंबडी मेली. त्यांनी त्या गृहस्थाला शंभराची नोट दिली.
गृहस्थ म्हणाला, ‘आणखी एक नोट द्या.’
बंडूशेठ म्हणाले, ‘कशासाठी?’
गृहस्थ म्हणाला, ‘या कोंबडीची बहीण घरी आहे. तिला जेव्हा या अपघाताची बातमी कळेल तेव्हा ती प्राण सोडील.’
गृहस्थ म्हणाला, ‘आणखी एक नोट द्या.’
बंडूशेठ म्हणाले, ‘कशासाठी?’
गृहस्थ म्हणाला, ‘या कोंबडीची बहीण घरी आहे. तिला जेव्हा या अपघाताची बातमी कळेल तेव्हा ती प्राण सोडील.’
Monday, August 23, 2010
घड्याळाची किंमत
गणपतराव : (घड्याळ दुरुस्त करणा-याला) माझं घड्याळ बंद पडलंय. हे दुरुस्त करण्याचे काय घ्याल?
दुकानदार : घड्याळाची जी किंमत असेल त्यापेक्षा निम्मे द्या म्हणजे झालं.
दोन दिवसांनंतर गणपतराव घड्याळ घ्यायला येतात. आणि घड्याळ घेतल्यावर दुकानदाराच्या दोन कानफटात लगावतात.
दुकानदार : अहो हे काय केलंत?
गणपतराव : काही नाही...मी जेव्हा हे घड्याळ घ्यायचा हट्ट बाबांकडे केला होता तेव्हा त्यांनी मला चार कानफटात लगावल्या होत्या.

Thursday, August 19, 2010
लॉटरीचं तिकीट
स्थळ : सदाशिव पेठ, पुणे.
आपटे : काय, बापट आज अगदी खुशीत आहेस.
बापट : अरे म्हणजे काय, असणारच. त्या गोगटेला लॉटरीचं तिकीट लागलंय.
आपटे : काय सांगतोस? मग त्यात तू इतकं खुश होण्यासारखं काय आहे?
बापट : अरे त्याला ते लॉटरीचं तिकीटच सापडत नाहीये.

Tuesday, August 17, 2010
Sabji
banti sabji lene gaya.
Sabji wala sabji par pani chidk raha tha.
banti intzar karta raha.Jab kafi der baad bola-
Agar inhe hosh aa gya ho to 1 kilo de
Sabji wala sabji par pani chidk raha tha.
banti intzar karta raha.Jab kafi der baad bola-
Agar inhe hosh aa gya ho to 1 kilo de
Sorry Ki Spelling
Old Man 1 Ladki Se Takrya
OLD MAN-Sorry
Grl-Stupid
Tabi 1 Ladka us Se Takrya
Ladka-Sorry
Grl-Its Ok
Old Man-Meri Sorry Ki Spelling Galat Thi kya
OLD MAN-Sorry
Grl-Stupid
Tabi 1 Ladka us Se Takrya
Ladka-Sorry
Grl-Its Ok
Old Man-Meri Sorry Ki Spelling Galat Thi kya
आलात ना माझे पाय धरायला?
रंगराव आणि कमळाबाई या नवरा-बायकोचं कडाक्याचं भांडण होतं. एकमेकांचं तोंड बघायचं नाही असं ठरवून दोघं झोपी जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी-सकाळीच रंगराव हातात दुधाचा कप घेऊन बायकोकडे येतात.
कमळाबाई : (ठसक्यात) अरे वा...शेवटी आलात ना माझे पाय धरायला?
रंगराव : तसं नाही गं...पण आज नागपंचमी आहे ना.
कमळाबाई : (ठसक्यात) अरे वा...शेवटी आलात ना माझे पाय धरायला?
रंगराव : तसं नाही गं...पण आज नागपंचमी आहे ना.
Wednesday, August 11, 2010
रस्ते सुरक्षा सप्ताह
ट्रॅफिक पोलिसांनी कार थांबवली. 'अभिनंदन, रस्ते सुरक्षा सप्ताह सुरू आहे... तुम्ही सीटबेल्ट लावून गाडी चालवत आहात, म्हणून तुम्हाला ५००० रु.चं बक्ष
िस मिळतंय. या रकमेचं तुम्ही काय कराल?'
कार ड्रायव्हर: मी त्यातून माझं ड्रायव्हिंग लायसन्स बनवून घेईन.
ड्रायव्हरची आई (मागच्या सीटवरून): त्याचं काही एक ऐकू नका.. दारू पिऊन तो काय वाट्टेल ते बोलतो...
ड्रायव्हरचे बाबा: मला वाटलंच होतं... चोरीच्या गाडीतून आपण जास्त लांब जाऊ शकणार नाही...
तेवढ्यात डिकीतून आवाज आला: भाई, आपण बॉर्डर पार केली का?

Tuesday, August 10, 2010
‘‘मालऽऽक झालं.’’
मराठी भाषा वळवावी तशी वाकते म्हणतात. शब्द तेच, पण संदर्भ बदलले की त्याला कसा वेगळा अर्थ प्राप्त होतो, त्याचे वेगवेगळ्या क्षेत्रांतील हे गमतीदार प्रसंग.
प्रसंग आहे एका जाहिरातीतला. (याला संदर्भ : मराठी बोलणाऱ्या प्रत्येक घरातील लहान मूल ‘शी’ झाली की ओरडून आईला सांगतं ‘आई, झालं.’)
जाहिरात आहे भांडी घासण्याच्या साबणाची. एक मोठ्ठी कढई घासल्यानंतर नोकर मालकाला म्हणतो ‘‘मालऽऽक झालं.’’
मग मालक त्याला म्हणतो ‘‘धुवून बघ.’’ जाहिरात करणारा माणूस हॉटेलमधील एका स्त्रीला विनंती करतो ‘मॅडम जरा पाहता का स्वच्छ झालंय की नाही?’’

Monday, August 9, 2010
शाळेत का नाही गेलास?
हवालदार- ‘‘बाळ नंदू तुझं १६ वर्षांचं वय, शाळेत का नाही गेलास? हे वाईट धंदे सोडून दे.’’
नंदू- साहेब एकदा कुलुप तोडून शाळेत गेलो होतो. पण काय सर्व पुस्तक, पुस्तकं वाचून का पोट भरतात? एक दमडी मिळाली नाही, तेव्हा त्या वाईट मार्गाला गेलो नाही.
नंदू- साहेब एकदा कुलुप तोडून शाळेत गेलो होतो. पण काय सर्व पुस्तक, पुस्तकं वाचून का पोट भरतात? एक दमडी मिळाली नाही, तेव्हा त्या वाईट मार्गाला गेलो नाही.
जेवायला काय आहे?
पती : (फोनवरून) जेवायला काय आहे?
पत्नी : (फणकाऱ्याने) विष!
पती : तू झोप जेवून... मला घरी यायला उशीर होईल.
पत्नी : (फणकाऱ्याने) विष!
पती : तू झोप जेवून... मला घरी यायला उशीर होईल.
Wednesday, August 4, 2010
वॉचमन
माधवराव नव्यानेच एका अपार्टमेंटमध्ये राहायला आले होते. काही दिवसांनंतर एक तरुण त्यांच्याकडे येऊन म्हणाला, ‘‘आपण नव्यानेच इथे राहायला आला आहात.’’ आपल्याला भेटून आनंद झाला; पण आपण रात्री जरा कमी घोरत जा ना, माझी झोपमोड होते हो. माधवरावांनी विचारले, ‘‘आपण कोण?’’ उत्तर मिळाले, ‘‘मी या अपार्टमेंटचा नाइट वॉचमन आहे.
टॅक्सी
बंडोपंत- ‘‘ही काय टॅक्सी आहे. बसावयास धड सीट नाही. दरवाजे लागत नाही. दिवे लागत नाही. हार्न नाही. त्यापेक्षा चालत जातो. तू टॅक्सी थांबव.
टॅक्सी ड्रायव्हर- ‘‘थांबवू कशी? या गाडीला ब्रेक नाही.’’
टॅक्सी ड्रायव्हर- ‘‘थांबवू कशी? या गाडीला ब्रेक नाही.’’
Subscribe to:
Posts (Atom)