परीक्षा सुरू असते. सगळी मुलं भरभर पेपर लिहित असतात. एकटा गंपू प्रचंड टेन्शनमध्ये असतो. शिक्षक त्याच्याजवळ येऊन विचारपूर करू लागतात..
शिक्षक : काय रे, टेन्शन आलंय का?.... रोल नंबर विसरलास का?... पेन नाहीये?... की, कॅलक्यूलेटर राहिलं घरी??
गंपू : गप्प बसा ओ.... मी चुकीच्या विषयाची चिट आणलीये आणि तुम्हाला पेन-पेन्सिलचं पडलंय....
No comments:
Post a Comment