Joke of the Day
Wednesday, August 31, 2011
फोन नंबर्स
शिक्षक : या धड्याच्या लेखकाच्या जन्म- मृत्यूचे सन सांग.
गंपू : माहीत नाही, सर!
शिक्षक : अरे पुस्तक काढून बघ. लेखकाच्या नावापुढे कंसात कसले आकडे आहेत हे?
गंपू : मला वाटलं ते त्यांचे फोन नंबर्स आहेत...
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment