Thursday, June 19, 2008

ursday, June 19, 2008

वाघ आणि माणुस
एकदा वाघ आणि माणुस समोरा समोर येतात पण वाघ माणसाला खात नाहि.. का????
विचार करा...
आणखी विचार करा...
कारण वाघाचा उपवास असतो.....
=========================================
एकदा वाघ आणि माणुस समोरा समोर येतात पण वाघ माणसाला खात नाहि.. का????
आणखी विचार करा...
कारण वाघ टि व्हि मध्ये असतो...
=========================================
एकदा वाघ आणि माणुस समोरा समोर येतात पण वाघ माणसाला खात नाहि.. का??
विचार करा...
कारण वाघ पिन्जर्यात असतो....
========================================
एकदा वाघ आणि माणुस समोरा समोर येतात पण वाघ माणसाला खात नाहि.. का????
विचार करा...
कारण वाघाला दातच नसतात.....
========================================
एकदा वाघ आणि माणुस समोरा समोर येतात पण वाघ माणसाला खात नाहि.. का????
विचार करा...
कारण वाघाची मर्जी.......तुम्हाला काय करायचय???
========================================
एकदा वाघ आणि माणुस समोरा समोर येतात पण वाघ माणसाला खात नाहि.. का????
विचार करा...
कारण वाघाला भुकच नसते....
========================================
एकदा वाघ आणि माणुस समोरा समोर येतात पण वाघ माणसाला खात नाहि.. का????
विचार करा...
कारण वाघ अंधळा असतो...
========================================
एकदा वाघ आणि माणुस समोरा समोर येतात पण वाघ माणसाला खात नाहि.. का????
विचार करा...
कारण वाघाचा मूडच नसतो...
========================================
एकदा वाघ आणि माणुस समोरा समोर येतात पण वाघ माणसाला खात नाहि.. का????
विचार करा...
कारण वाघाने ब्रश केलेलं नसतं...
========================================
एकदा वाघ आणि माणुस समोरा समोर येतात पण वाघ माणसाला खात नाहि.. का????
विचार करा...
कारण माणसाने अंघोळ केलेली नसते... अंगाला घाण वास येत असतो!
========================================
एकदा वाघ आणि माणुस समोरा समोर येतात पण वाघ माणसाला खात नाहि.. का????
विचार करा...
कारण तो वाघ खेळण्यातला वाघ असतो!
========================================
एकदा वाघ आणि माणुस समोरा समोर येतात पण वाघ माणसाला खात नाहि.. का????
विचार करा...
आणखी विचार करा...
अरे तो वाघ माणसाला खातो, ....मी खोटं बोलत होतो.
========================================
एकदा वाघ आणि माणुस समोरा समोर येतात पण वाघ माणसाला खात नाहि.. का????
विचार करा...
आणखी विचार करा...
कारण सामोरच्या मानासचे नाव वाघ आसते आनी वाघ वाघला खात नाहि.
========================================
एकदा वाघ आणि माणुस समोरा समोर येतात पण वाघ माणसाला खात नाहि.. का????
विचार करा...
आणखी विचार करा...



कारण वाघ लंगड़ा आसतो
========================================
एकदा वाघ आणि माणुस समोरा समोर येतात पण वाघ माणसाला खातो का????
विचार करा...
आणखी विचार करा...
कारण वाघला भूक लागलेली आसते
========================================
एकदा वाघ आणि माणुस समोरा समोर येतात पण वाघ माणसाला खात नाहि.. का????
विचार करा...
आणखी विचार करा...
कारण वाघ वेड् लागलेले आसते
========================================
एकदा वाघ आणि माणुस समोरा समोर येतात पण वाघ माणसाला खात नाहि.. का????
विचार करा...
आणखी विचार करा...
कारण वाघ चिंग आसतो.
========================================
एकदा वाघ आणि माणुस समोरा समोर येतात पण वाघ माणसाला खात नाहि.. का????
विचार करा...
आणखी विचार करा...
कारन तो वाघीनी सोबत असतो...................................
========================================
एकदा वाघ आणि माणुस समोरा समोर येतात पण वाघ माणसाला खात नाहि.. का????
विचार करा...
आणखी विचार करा...
कारन तो वाघ मोबाईलवर बोलत असतो................
========================================
एकदा वाघ आणि माणुस समोरा समोर येतात पण वाघ माणसाला खात नाहि.. का????
विचार करा...
आणखी विचार करा...
कारण श्रावाण चालू आसतो
========================================
एकदा वाघ आणि माणुस समोरा समोर येतात पण वाघ माणसाला खात नाहि.. का????
विचार करा...
आणखी विचार करा...
कारण वाघला मानासाची आलेरजी आसते
========================================

एकदा वाघ आणि माणुस समोरा समोर येतात पण वाघ माणसाला खात नाहि.. का????
विचार करा...
आणखी विचार करा...
कारण वाघला शेवटची लोकल पकड़ायाची आसते
========================================
एकदा वाघ आणि माणुस समोरा समोर येतात पण वाघ माणसाला खात नाहि.. का????
विचार करा...
कारण वाघ डायटिंग करत असतो
========================================


जर तुम्ही शेवटा पर्यंत वचाला आसेल तर तुम्ही धन्य आहात

हे सर्व ज़ोक मज़े नहित ओरकूट वरुण घेताले आहेत
:)

No comments: