निरनिराळ्या प्राण्यांची माहिती करून दिल्यानंतर शिक्षकांनी विचारलं, ‘‘नेहा, तू उभी राहा आणि अशा कोणत्याही दोन प्राण्यांची नांवं सांग पाहू. ज्यांना अंधारातदेखील दिसू शकतं.’’
नेहा- सर, मांजर आणि माझी वहिनी!
शिक्षक- (आश्चर्याने) हे काय? तू तुझ्या वहिनीचं नाव का सांगत आहेस?
नेहा- कारण कालच रात्री माझी वहिनी दादाला अंधारात म्हणत होती की, आज दाढी केलेली दिसत नाही.
No comments:
Post a Comment