Tuesday, January 25, 2011

फेसबुक स्टेटस

मालकीण : काय गं...तीन दिवस कामावर का आली नाहीस?
सखूबाई : अवो बाई...मी फेसबुकवर तर स्टेटस अपलोड केलं हुतं की, मी गावाला जातेय म्हणून, आनि सायेबांनी त्यावर कमेण्ट पन केली हुती 'कम सून, मिस यू'.

No comments: