Chintu london ke ek hotel me murgi khaane gaya lekin murgi ka english
word bhool gaya
Waiter: What would you like to have sir ?
Chintu: 1 plate Egg's mother
Thursday, September 30, 2010
Murgi
Wednesday, September 29, 2010
कोणतं स्टेशन आहे?
ट्रेनमधला प्रवासी : कोणतं स्टेशन आहे?
प्लॅटफॉर्मवरचा माणूस : अरे टवळ्या, बाहेर येऊन बघ की स्वत: ...आळशी नुसता, बसल्या जागी पाहिजे सगळं.. डोळे फुटले काय तुझे??
ट्रेनमधला प्रवासी : अरे वा, पुणं आलं वाटतं?

Tuesday, September 28, 2010
The world will not end in 2012
yes !! I knew it!!
The world will not end in 2012 -
I just found a bottle of ketchup that expires in 2013...

KHUJLI
Aadmi Kafi Der Se WAITER Ko KHUJLI Karte Dekh Raha Tha
Aadmi Ne Use Bula K Pucha-KHUJLI Hain Kya
Waiter-SAAB, Agar Menu Me Likha Hain To Zarur Milega.

Chintu Akkad Bakkad Bambe Bo
Teacher-BAtaAo 80+90=?
Chintu-100!
Tchr-No,
80+90=170
Chintu -Par sir Bachpan Se Humne Suna He ki
"Akkad Bakkad Bambe Bo, 80-90 Pure 100".

Monday, September 27, 2010
काय मोड येणारेत?
सहा आठवडे : अगं तुझ्या सहवासात नरकातसुद्धा आनंदात राहीन मी.
सहा महिने : पण मी म्हणतो, माथेरान काय वाईट आहे?
सहा वर्षे : कशाला बोंबलत फिरायचंय कुठे! घरीच पडून राहिलो, तर काय मोड येणारेत?

चोर
कोर्टामध्ये घटस्फोटाचा दावा चालू असताना न्यायाधीशांनी पतीराजास त्याचे कारण विचारले. तो म्हणाला, ‘‘माझी बायको रोज रात्री मला झोपेतून उठवून म्हणते, नीट ऐका. पावलं वाजत आहेत, चोर आले आहेत.’’
‘‘पण हे काही सबळ कारण नाही. तुम्ही तिला समजावून सांगा की, चोर आवाज कशाला करतील? ते पावलं न वाजवताच येतील.’’ न्यायाधीश महाराज म्हणाले.
‘‘तोही प्रयोग करून पाहिला. आता ती उठवते आणि म्हणते, ‘‘पावले वाजत नाहीत. बघा नक्की चोरच आले असले पाहिजेत.’’ त्या गृहस्थाने आपली कैफियत मांडली.

हुंडा
मुलीचे बाप- हे पाहा, तुम्ही काही हुंडा मागू नका. वर्षभरात माझी मुलगी रेव्हेन्यू खात्यात अधिकारीपदावर रूजू होईल. मग काय तुमच्या घरात पैसाच पैसा येईल!
मुलाचे बाप- होय, पण माझा मुलगा इन्स्पेक्टर म्हणून अॅण्टीकरप्शनचा चार्ज घेणार आहे, त्याचे काय?

आज मला सुट्टी आहे
सायकलस्वाराने एका माणसाला धक्का दिला. त्याने पडलेल्या माणसाला सायकलस्वार म्हणाला, ‘‘घरी जा व मिठाई वाटा.’’
‘‘तुम्ही मला धक्का दिला आणि वर मिठाई वाटायला सांगता?’’
‘‘रोज मी ट्रक चालवतो. आज मला सुट्टी आहे म्हणून मी सायकल चालवत होतो.’’

अंधारातदेखील दिसू शकतं.
निरनिराळ्या प्राण्यांची माहिती करून दिल्यानंतर शिक्षकांनी विचारलं, ‘‘नेहा, तू उभी राहा आणि अशा कोणत्याही दोन प्राण्यांची नांवं सांग पाहू. ज्यांना अंधारातदेखील दिसू शकतं.’’
नेहा- सर, मांजर आणि माझी वहिनी!
शिक्षक- (आश्चर्याने) हे काय? तू तुझ्या वहिनीचं नाव का सांगत आहेस?
नेहा- कारण कालच रात्री माझी वहिनी दादाला अंधारात म्हणत होती की, आज दाढी केलेली दिसत नाही.

Subscribe to:
Posts (Atom)