एका मोटारचालकाला पोलीस अधिकारी- ‘‘तुझे लायसेन्स (परवानापत्र) दाखव.’’
‘‘मी घरी विसरलो.’’
‘‘तुमची ओळख पटविण्याचा पुरावा दाखवा.’’
त्याने आरसा काढला. ‘हे माझे चित्र आहे,’ आरशात पाहा.
‘‘मला पाहू दे’’ असे म्हणून पोलीस अधिकाऱ्याने त्याच्याकडचा आरसा घेऊन पाहिला.
पोलीस अधिकारी- ‘‘तुम्ही पोलीस अधिकारी आहात हे मला माहीत असते तर मी तुम्हाला अडविले नसते’’.
No comments:
Post a Comment