Sunday, September 27, 2009

का मेलास? का मेलास तू?

वांद्रय़ाच्या चर्चच्या हद्दीत एक जण थडग्यावर डोकं आपटत म्हणत होता, ‘‘का मेलास? का मेलास तू?’’
कुणी जवळचा होता का? एकानं विचारलं, तेव्हा तो म्हणाला, ‘‘त्याचे तोंड मी बघितलही नव्हतं हो.’’
हा माझ्या बायकोचा पहिला नवरा होता.

No comments: