Wednesday, July 9, 2008

एकदा गणिताचे शिक्षक वर्गात शिकवत असतात.

बंडू तु सांग "मी तुला १० गोळ्या दिल्या"
त्यातल्या ३ तू रोहिणीला दिल्यास ,
३ विजयाला दिल्यास अणि
४ स्मिताला दिल्यास तर
तुला काय मिळेल??

बंडू:- सर मला ३ मैत्रिणी मिळतील........

No comments: