नवीन जन्माला आलेल्या बाळाला(नवजात अर्भक) नर्स विचारते, "बाळा तू नाश्त्याला काय घेणार ? पोहे की साबुदाण्याची खिचडी ?? ............
बाळ म्हणत, " च्यायला, परत पुण्यात च आलो वाटतं !!
Friday, May 28, 2010
बाळा तू नाश्त्याला काय घेणार ?
Wednesday, May 26, 2010
बैल
बैल रात्री
गोठ्यात काय करतात?..सोप्पं आहे..-- "गाई गाई !!
गोठ्यात काय करतात?..सोप्पं आहे..-- "गाई गाई !!
Monday, May 24, 2010
दोन नंबर
शेठजी आलेल्या पाहुण्याला आपल्या मुलाची ओळख करून देतात-
हा माझा दोन नंबरचा मुलगा..
पाहुणा- म्हणजे, यातसुद्धा दोन नंबर का?
हा माझा दोन नंबरचा मुलगा..
पाहुणा- म्हणजे, यातसुद्धा दोन नंबर का?
सोबत
पत्नी- माझी भविष्यवाणी लक्षात ठेवा. तुम्हाला नरकातसुद्धा जागा मिळणार नाही.
पती- चांगली गोष्ट आहे! नाहीतरी प्रत्येक ठिकाणी मी तुझ्यासोबत जाऊ इच्छित नाही.
पती- चांगली गोष्ट आहे! नाहीतरी प्रत्येक ठिकाणी मी तुझ्यासोबत जाऊ इच्छित नाही.
Thursday, May 20, 2010
चिंगी
चुन्या आपली प्रेयसी चिंगीला म्हणाला.... गृहकृत्य दक्ष, चांगला स्वयंपाक करणाऱ्या आणि घर नीटनेटकं ठेवणाऱ्या मुलीशी माझं लग्न लावून देण्याचा आईचा विचार आहे.
चिंगी- मग तुझ्या आईला लवकरच आमच्या मोलकरणीला भेटायला सांग. ती अगदी तश्शीच आहे.
चिंगी- मग तुझ्या आईला लवकरच आमच्या मोलकरणीला भेटायला सांग. ती अगदी तश्शीच आहे.
बील
आई : झंप्या, झंप्या, झंप्या... मेल्या बघ वीजेचं बील केवढं भरमसाठ आलंय ते. बघावं तेव्हा घरात दिवे जाळत असतोस... काय रे ऐकतोयस ना... मग बोल की काही तरी?
झंप्या : युँ तो मैं बतलाता नही... पर अंधेरे से डरता हुँ मे माँ.
तुझे सब है पता है ना माँ
मेरी माँ....
झंप्या : युँ तो मैं बतलाता नही... पर अंधेरे से डरता हुँ मे माँ.
तुझे सब है पता है ना माँ
मेरी माँ....
Wednesday, May 19, 2010
Headache
Jai: I've got such a bad headache.
Nitya: I know why.
Jai: Why?
Nitya: Well, yesterday when I had stomach ache, mummy said it was because it was empty, so I guess that's the problem with you too!
Nitya: I know why.
Jai: Why?
Nitya: Well, yesterday when I had stomach ache, mummy said it was because it was empty, so I guess that's the problem with you too!
Monday, May 17, 2010
HOUSE FULL
Sardar Film Dekhne Gaya Lekin
Wo Film Ka Board Hi Dekh Ke Wapas Aa Gaya.
Q
.
.
Qki
.
.
Us Film Ka Naam Tha
" HOUSE FULL "
Wo Film Ka Board Hi Dekh Ke Wapas Aa Gaya.
Q
.
.
Qki
.
.
Us Film Ka Naam Tha
" HOUSE FULL "
Thursday, May 6, 2010
Exam
Daadi Ko BHAGWAT GEETA Ka Path Karte Dekh Pota Aapni Maa Se Pucha-
Maa, Daadi Konse Exam Ki Tyari Kar Rahi Hai
Maa-Beta Ye 'FINAL' Ki Tyari Hai
Maa, Daadi Konse Exam Ki Tyari Kar Rahi Hai
Maa-Beta Ye 'FINAL' Ki Tyari Hai
दरोडेखोर
एक माणूस पोलीस स्टेशनमध्ये जातो.
माणूस : काल आमच्या घरात शिरलेल्या दरोडेखोराशी मला बोलायचंय.
पोलीस : त्याची परवानगी मिळणार नाही.
माणूस : (गयावया करत) प्लीज.. प्लीज.. मला फक्त त्याला एवढंच विचारायचंय, की माझ्या बायकोला न उठवता तो घरात कसा शिरला? मी एवढी वर्षं प्रयत्न करतोय...

जंगली
हिंगो पिंगो.... जिला पिला
हुला हुला....!
....
टिंपा टका.... डंपा टका
जिंग्रा जिंग्रा... झिंपी झीप्पी झुप्प
हुला हुला...!
हुलुलुलुलुलुलुलुलुलुललुलुलुलुलुलु
......
चला शपथविधी पूर्ण झाला...
आता तुम्ही स्वत:ला ऑफिशिअली 'जंगली' म्हणवून घेऊ शकता.

फ्राय-डे
' माशांना कोणता दिवस आवडत नाही?'
' फ्राय-डे'
' फ्राय-डे'
Tuesday, May 4, 2010
स्कार्फ
मुली सुंदर असतात तरी स्कार्फ का बांधतात?
बऱ्याचदा स्कार्फ मुलींपेक्षाही सुंदर असतात,निट बघा.
बऱ्याचदा स्कार्फ मुलींपेक्षाही सुंदर असतात,निट बघा.
चाळीस वर्षे
६० वर्षांचे एक गृहस्थ एका हॉटेलात आले होते. मध्यरात्री त्यांच्या दारावरची बेल वाजली. त्यांनी दार उघडताच त्यांना बाहेर एक सुंदर युवती दिसली, त्या गृहस्थांना पाहताच ती म्हणाली, ‘सॉरी हं, चुकीच्या खोलीवर आले.’ यावर ते गृहस्थ म्हणाले, ‘तुझी खोली बरोबर आहे, पण तू आलीस चाळीस वर्षे उशिरा.’
सरप्राईज
दीड-दोन वर्षांसाठी परदेशात गेलेल्या बाईंची चार वर्षांची मुलगी म्हणाली, ‘आई, मला एक लहान भाऊ पाहिजे.’
‘आयडिया तर छानच आहे, पण तुला असं नाही वाटत की आपण तुझ्या बाबांची परत येण्याची वाट बघावी.’
‘आई, आपण त्यांना सरप्राईज देऊया नं!’
‘आयडिया तर छानच आहे, पण तुला असं नाही वाटत की आपण तुझ्या बाबांची परत येण्याची वाट बघावी.’
‘आई, आपण त्यांना सरप्राईज देऊया नं!’
हा तुझा भाऊ वाटतं
‘डॉक्टर मी गोळ्या गिळल्यात’ तो लहान मुलगा डॉक्टरांना सांगत होता.
‘थांब बघतो हं! अन् हा कोण?’
बरोबरच्या दुसऱ्या मुलाकडे पाहून त्यांनी विचारलं- ‘हा तुझा भाऊ वाटतं?’
‘नाही!’ तो दुसरा मुलगा म्हणाला, त्या गिळलेल्या गोळ्या माझ्या आहेत.
‘थांब बघतो हं! अन् हा कोण?’
बरोबरच्या दुसऱ्या मुलाकडे पाहून त्यांनी विचारलं- ‘हा तुझा भाऊ वाटतं?’
‘नाही!’ तो दुसरा मुलगा म्हणाला, त्या गिळलेल्या गोळ्या माझ्या आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)