Joke of the Day
Thursday, May 20, 2010
चिंगी
चुन्या आपली प्रेयसी चिंगीला म्हणाला.... गृहकृत्य दक्ष, चांगला स्वयंपाक करणाऱ्या आणि घर नीटनेटकं ठेवणाऱ्या मुलीशी माझं लग्न लावून देण्याचा आईचा विचार आहे.
चिंगी- मग तुझ्या आईला लवकरच आमच्या मोलकरणीला भेटायला सांग. ती अगदी तश्शीच आहे.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment