Tuesday, May 4, 2010

चाळीस वर्षे

६० वर्षांचे एक गृहस्थ एका हॉटेलात आले होते. मध्यरात्री त्यांच्या दारावरची बेल वाजली. त्यांनी दार उघडताच त्यांना बाहेर एक सुंदर युवती दिसली, त्या गृहस्थांना पाहताच ती म्हणाली, ‘सॉरी हं, चुकीच्या खोलीवर आले.’ यावर ते गृहस्थ म्हणाले, ‘तुझी खोली बरोबर आहे, पण तू आलीस चाळीस वर्षे उशिरा.’

No comments: