Thursday, May 6, 2010

दरोडेखोर

एक माणूस पोलीस स्टेशनमध्ये जातो.
माणूस : काल आमच्या घरात शिरलेल्या दरोडेखोराशी मला बोलायचंय.

पोलीस : त्याची परवानगी मिळणार नाही.

माणूस : (गयावया करत) प्लीज.. प्लीज.. मला फक्त त्याला एवढंच विचारायचंय, की माझ्या बायकोला न उठवता तो घरात कसा शिरला? मी एवढी वर्षं प्रयत्न करतोय...

No comments: