Joke of the Day
Wednesday, August 5, 2009
कोण मरण पावले आहे?
एका ठिकाणी बरीच गर्दी झाली होती. बहुतेक कोणीतरी देवाघरी गेले होते. एका सद्गृहस्थाने एका मुलाला विचारले, ‘‘बाळ कोण मरण पावले आहे?’’
मुलाने उत्तर दिले, ‘‘काका मला माहीत नाही. परंतु ज्याला तिरडीवर झोपवला आहे तोच मेला असेल बहुधा.’’
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment