Joke of the Day
Tuesday, January 6, 2009
काम
मि. देसाई तुम्हाला नोकरिवरुन काढलं जातय. बॉस देसाईला म्हणाला.
पण सर. -देसाई
बॉस : पण काय
?.
देसाई : पण सर
,
मी काहिही केल नाही.
बॉस : होय खरयं. तुम्हाला काम करण्यासाठी कामावर ठेवलय. त्यामुळे
,
काहिही काम न करण्यामुळे तुम्हाला कामावरुन काढण्यात आलय !
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment