Joke of the Day
Saturday, January 17, 2009
मॅरेथॉन
शन्तू : हे सगळे धावतायत का?
चण्टू : याला की नाही मॅरेथॉन म्हणतात. त्या रेषेच्या पलिकडे पोचल्यावर एका विजेत्याला सोन्याचा कप मिळणार.
शन्तू : मग तेच तर म्हणतोय मी. सगळ्यांनीच धावायची काय गरज? फक्त त्या विजेत्यानेच धावलं की झालं.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment