Monday, January 19, 2009

आईचे संस्कार

पीजेचा कहर
एकदा एक संस्कारी माणूस समुद्रावर फिरत असतो. अचानक एक मोठी लाट येते आणि त्याला म्हणते मी तुला खेचू का?
तो म्हणतो खेच आणि त्या लाटेसरशी तो पाण्यात बुडून मरतो...
तर तो त्या लाटेला 'हो' का म्हणतो?
कारण त्याच्यावर लहानपणी आईने संस्कार केले असतात, की पाण्याला कधी नाही म्हणू नये.

No comments: