Wednesday, January 21, 2009

फसवणूक

कालच विकत घेतलेला नवा कोरा रेडिओ घेऊन बन्टू दुकानदाराकडे गेला आणि चेवाने म्हणाला... तू फसवलंस मला!
दुकानदार : नाही साहेब, काय खराबी आहे या रेडिओत?
बन्टू : यावर लिहिलंय मेड इन जपान... पण ऑन केल्याबरोब्बर ती बाई म्हणते : ये ऑल इंडिया रेडिओ है!

No comments: