Monday, October 12, 2009

आंबा

गोटय़ाला आमराईच्या चौकीदाराने झाडावर चढताना रंगेहात पकडले.
चौकीदार : ‘‘काय रे, झाडावर चढून आंबे तोडत होता वाटतं. बरा सापडलास.’’
गोटय़ा : ‘‘नाही हो, मला झाडाखाली पडलेला एक आंबा सापडला. तो मी झाडावर चढून जागच्या जागी लावून ठेवत होतो.’’

No comments: