एका वेडय़ांच्या इस्पितळात डॉक्टरांनी एका मनोरुग्णाला छताला लटकलेले पाहिले. त्यांनी कुतुहलाने विचारले, ‘‘अरे बाबा, तू छताला का लटकलेला आहेस?’’ वेडा दात विचकून म्हणाला, ‘‘दिसत नाही का? मी बल्ब आहे.’’ डॉक्टरांनी प्रश्न केला, ‘‘हो का? मग तू ऑन का नाहीस? कुठे पडलाय तुझा प्रकाश?’’ वेडा शहाण्याच्या सुरात उत्तरला, ‘‘कुणी डॉक्टर केलंय हो तुम्हाला? तुम्ही हा प्रश्न मला भारनियमन चालू असताना कसा विचारू शकता?’’
No comments:
Post a Comment