Monday, October 26, 2009

वधूपरीक्षा

वधूपरीक्षा घेताना अण्णांनी भावी सुनेला प्रश्न विचारले, ‘‘मुली, तुला वाचनाची आवड आहे का?
मुलगी- ‘‘हो, आहे ना.’’
अण्णा- ‘‘तू कोणकोणती पौराणिक, ऐतिहासिक पुस्तके वाचलीस?’’
मुलगी- ‘‘मी आतापर्यंत भगवद्गीता, रामायण, पांडवप्रताप, राजा शिवछत्रपती, छावा, हरीविजय ही पुस्तके वाचलीत, महाभारत राहिलेय. ते मी तुमच्या घरात सुरू करेन.’’

No comments: