‘इन्स्पेक्टर, मी भयंकर संकटात आहे. माझे पती घरात अडकलेत आणि दाराची किल्ली हरवलीय’
‘अहो, ते घरातच आहेत ना? मग त्यात घाबरण्यासारखं काय आहे?’
‘नाही कसं? आत त्यांच्याबरोबर आमची तरुण मोलकरीणसुद्धा आहे ना!’
Monday, May 25, 2009
पती घरात अडकलेत
गोळीबार
प्रमिलाबाईंनी रामरावांना दारातच जाब विचारला. ऑफिसमधून आज घरी यायला तुम्हाला इतका उशीर का झाला? रामराव म्हणाले, अगं रस्त्यात एका ठिकाणी गँगवॉर सुरू होतं ती गंमत पाहत उभा होतो म्हणून उशीर झाला. अहो पण एखादी गोळी आपल्याला लागेल याची भीती नाही वाटली तुम्हाला? रामराव म्हणाले, भीती? आणि मला? अगं दिवसभर मी तोफेच्या तोंडी असतो. त्यापुढे या गोळीबाराची भीती कसली आलीय?
बायको
लग्नाच्या वेळी बायको खूप सुंदर दिसते. मग उणीवा भासायला लागतात असे का?
लग्नाच्यावेळी जेवण केटररने बनवलेले असते.

Tuesday, May 19, 2009
Chintu
Tech: jab bijli chamkti hai to hum ko roshni pehly aor awaz bad me Q ati ha?
Chintu: Kyonki hamari aankhen aagey hai aur kaan piche......

Chor police
Teacher: Agar chor piche k darwaze se aaye to tum kya karoge?
Sir: just dial 001 POLICE piche se aayegi.

Haal hain
Ladaka (Ladki ko chhedte huye)-
Aur soniye ki haal hai?
Ladki (Gusse mein)-
Jo teri behan ka hai.
Ladka (Hass kar)-
Woh toh pregnent hai..
Aur soniye ki haal hai?
Ladki (Gusse mein)-
Jo teri behan ka hai.
Ladka (Hass kar)-
Woh toh pregnent hai..
Medical entrance exam
Medical entrance exam.
gives definitions as follows :-
Antibody: Against everybody.
Artery: Study of fine paintings.
Genes: Blue denims.
Labour pain: Hurt at work
Microbes: Small dressing gowns.
Cardiology: Advanced study of playing cards.
Cat scan: Searching for lost cat.
Coma: Punctuation mark.
Bacteria: Back door to a cafeteria !!!

Train ticket
T.C 2 pasanger in train:'Ticket dikhao'
pasanger :'Ha,ha yeh lo.
T.C:Ye toh purani ticket hain
pasanger :Toh train kya abhi showroom c nikali hai

Monday, May 18, 2009
Home work
Teacher: Y didn't U do ur homework?
: I'm in d hostel,how can i do HOME work?

mobile
Miss, Did u call me on my mobile?
Teacher: Me? No, why?
Yesterday I saw in my mobile- “1 Miss Call"

School Monitor
Sardar School Ma Hans Raha Tha 1 Larka Bola Chup Kar Jao.
Sardar:Q, tM koN hO ?
Larka : Mai Monitor Ho.
Sardar bola:
Main CPU hoon... =P ;->
Sardar:Q, tM koN hO ?
Larka : Mai Monitor Ho.
Sardar bola:
Main CPU hoon... =P ;->
election
agle election k vaade ; ----
1 ;-- sardaro k upar jokes band
2 ;-- "singh is king" national song hoga
3 ;-- 11 baje k baad sidha 1 bajega ...........

helmet
Santa ko police ne kyu Pakda??
?
?
Q K santa ne Bina Scooter K helmet Pehna tha

Tuesday, May 12, 2009
Gadha
Student School Mein Gadha
Le K Aya
Miss: Ye Gadha Kyu Laye Ho?
Miss Ap Hi To Kehti Hain K
Mene Bade bade Gadho Ko
Insan Banaya Hai
Esko Bhi Banado
Le K Aya
Miss: Ye Gadha Kyu Laye Ho?
Miss Ap Hi To Kehti Hain K
Mene Bade bade Gadho Ko
Insan Banaya Hai
Esko Bhi Banado
Bond
James Bond Sent
Marriage Proposal To
Brook Shield
But
She Rejected His
Proposal
Why ???
?
?
Because
She Didn't
Want To Be Called
"Brook Bond" ... ;->
Marriage Proposal To
Brook Shield
But
She Rejected His
Proposal
Why ???
?
?
Because
She Didn't
Want To Be Called
"Brook Bond" ... ;->
Monday, May 11, 2009
चष्मा
डोळ्यांचे डॉक्टर (मुलास)- ‘‘कोणासाठी चष्मा बनवायचा आहे?’’
बंडय़ा- ‘‘गुरुजींसाठी कारण त्यांना मी नेहमी गाढवच दिसतो.’’

दंड
रेल्वेगाडीतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना टीसीने अशा प्रकारे दंड ठोठावला.
चुडीदार गर्ल्स- शंभर रुपये.
स्कर्ट गर्ल्स- पन्नास रुपये.
मिनी स्कर्ट गर्ल्स- पंचवीस रुपये.
आणि पुढल्या मुलीकडून काहीच दंड घेतला नाही. का?
विचार करा.. कारण तिच्याकडे तिकीट होतं.

Labels:
joke,
joke of the day,
laugh,
Marathi,
smile
शास्त्रीय संगीत
मालिनीबाईंना शास्त्रीय संगीताची खूप म्हणजे खूप आवड. आणि त्यांचे पती विजयरावना फक्त बरोबर जाणे माहीत. एकदा दोघं संगीत मैफलीला गेलं. मालिनीबाईंचं लक्ष समोरच्या रांगेतल्या एका श्रोत्याकडे गेलं. तो चक्क झोप काढत होता. मालिनीबाईंना विजयरावना कोपरानं ढोसलं. अहो बघा. गाणं रंगात आलंय नि तो शहाणा झोपलाय.
विजयराव त्यांच्यावर जोरात खेकसले, ‘‘मूर्ख कुठची. मी काय झोपलेली माणसं पाहिली नाहीत? एवढय़ाशा कारणावरून माझी झोपमोड केलीस.

Saturday, May 9, 2009
Copy
शास्त्र विषयाची उत्तरपत्रिका लिहिताना पर्यवेक्षकांनी गोपाळला बाहेर काढले का?
छातीच्या पिंजऱ्यासंबंधी प्रश्न लिहिताना तो स्वत:च्या बरगडय़ा मोजत होता.

किंमत
चोरानं आपल्या प्रेयसीला भेट म्हणून गळ्यातील हार दिला.
‘अय्या किती सुरेख आहे’ ती हाराचा मुका घेत म्हणाली.
याची किंमत किमान दहा वर्षे तरी असली पाहिजे

काळजी
तुकाराम निधन पावला. त्याच्या पत्नीचं सांत्वन करण्यासाठी शेजारीण आली. तिच्या गळ्यात पडून तुकारामाची बायको रडत रडत म्हणाली, ‘मला त्यांची फार आठवण येते हो.’
ते बरोबर आहे! शेजारीण त्यांना थोपटत म्हणाली, ‘त्यातल्या त्यात एक समाधान मानायचे की आता सारी रात्र ते कुठं असतील याची तुम्हाला काळजी करायला नको.’

Friday, May 8, 2009
No fear My Dear
One day a goat with her small child went into forest for food. Unfortunately
they forgot their way back home and got stuck in the forest at the night. A Big lion came
and saw the goat and her child . The goat took her child nearer to her and
thought that lion will definitely eat both of them. Lion came near and
put his hands on the child and pampered her and told that "No fear My Dear. I don't have
any sisters so now onwards you are my sister and I am your brother". And he gave chocolates
, biscuits to the child and ask goat to come to his room with his husband for lunch
and also ask her to celebrate raksha bandhan with him and gave her his visiting card
And he promised the goat that "tell me if any one attack you or threaten you”. And he
left the place.
Finally the goat got surprised and told her child....
...
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
...
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
...
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
"I think Elections are coming"

सवय
पती- ‘‘जरा खुर्ची आण. मला झोप येते.’’
पत्नी- ‘‘अहो, पलंग रिकामा आहे त्यावरती झोपा पाहू.’’
पती- ‘‘नको गं, ऑफिसात मला खुर्चीवर झोपायची सवय जडलीय.’’

view
लॉजिंग बोर्डिग
एका लॉजिंग बोर्डिगवर एक विवाहित जोडपं मौजमजा करण्यासाठी गेलं होतं. परंतु तेथील व्यवस्थापकाने सांगितलं की, आम्ही तुम्हाला खोली देऊ शकत नाही. तेव्हा तो गृहस्थ म्हणाला की, तुमच्या डोक्याजवळ जी पाटी लावली आहे तिच्यावर तर विवाहित जोडप्यासाठी येथे खोली मिळेल, असं लिहिलंय आणि आम्ही दोघेही विवाहित आहोत. तेव्हा तो व्यवस्थापक म्हणाला की, तुम्ही या पाटीवर कंसात काय लिहिलंत हे नीट वाचलेलं नाही. त्यात स्वच्छ लिहिलंय की, परस्पराशी विवाह झालेल्या जोडप्यास खोली दिली जाईल.
अभिनंदन
१) एक मैत्रीण- भांडी धुण्यासाठी तू काय वापरतेस?
दुसरी - मी खूप वस्तू वापरून पाहिल्यात. पण मला माझा नवराच सर्वोत्तम वाटला.
२) ‘मी इस्त्रीचे बटण बंद करायला विसरलो’
‘काही हरकत नाही. घराला आग लागणार नाही, मी पाण्याचा नळ चालू ठेवला आहे.’
३) ‘अभिनंदन - बरोबर २ वाजता तुम्हाला जुळे झाले’ परिचारिका (नर्स) म्हणाली. त्यावर पती म्हणाला, ‘दोन वाजता ती प्रसूत झाली ही ठीकच झाले. ती दोन तास आधी प्रसूत झाली असती तर मात्र माझी धडगत नव्हती!’

मुलगा
मुलाच्या वाढदिवसाला नंदूच्या मित्राने एक भले मोठे प्रेझेंट आणले. नंदू त्याबद्दल नाराजीच्या सुरात म्हणाला, ‘‘अरे एवढे मोठे प्रेझंट कशाला आणले?’’ यावर मित्र म्हणाला, ‘‘असू दे रे! मी तुला दिले का? तू गप्प बैस!’’ नंदू म्हणाला, ‘‘अरे पण! खरंच याची गरज होती का?’’ यावर नंदूचा मित्र अगदी सहज बोलला, ‘‘गरज का नाही? मुलगा काय तुझ्या एकटय़ाचा आहे का?’’
गाईड
‘‘हा किल्ला ३०७ वर्षांपूर्वीचा आहे.’’ ठाम आवाजात किल्ल्याकडे हात दाखवत गाईड पर्यटकांना म्हणाला.
‘‘अगदी बरोबर ३०७ र्वष कशावरून?’’ असा तिरकस प्रश्न पुणेरी पर्यटकांशिवाय कोण विचारणार!
‘‘मी पाच वर्षांपूर्वी येथे नोकरीस लागलो तेव्हा मला या किल्ल्याचे वय ३०२ र्वष सांगण्यात आले होते.’’
पुणेकर चुप्प.
या उलट हा किस्सा-
‘‘हा महाल ३१५ वर्षांपूर्वीचा आहे.’’ गाईड
‘‘अहो चार वर्षांपूर्वी तुम्ही आम्हाला ३१५ चा आकडा सांगितला होता-’’ एक दुसऱ्यांदा त्या स्थळी आलेला शंकेखोर पर्यटक बोललाच.
‘‘मी येथे आहे तोपर्यंत हाच आकडा राहणार. कोणाची बदलायची हिंमत नाही!’’ गाईड.
’ गोव्यात मांडवी नदीतून चाललेली सफर. पाण्याच्या लाटांबरोबर गाईडची टकळी चालू. ‘‘नाऊ, माय फ्रेंडस्- तुम्ही आता कोठलाही गुन्हा करा, चोरी करा, पाकीट मारा.’’ गाईड.
‘‘आँ-’’ पर्यटक अचंबित.
‘‘तो बोर्ड बघा- वेलकम टु अग्वाद जेल’’- गाईडचा मिश्कील आवाज.

Thursday, May 7, 2009
सेलिब्रेट
समोरच्या कारची धडक बसल्याने संतापलेले पाटीलसाहेब आपल्या कारमधून उतरून त्याला जाब विचारायला धावले. धडक देणारा पटेल दोन्ही गाडय़ांचं झालेलं नुकसान पाहत शांतपणे म्हणाला, ‘‘माय मिस्टेक. मी तुम्हाला २५०० रुपये देतो. लगेच मिटवून टाकू.’’ कंपनीचीच कार वापरणारे पाटील मनातून खूश झाले. पटेल पुढे बोलला, ‘‘चला मला गाडी बदलायचीच होती. तुमच्यामुळे निमित्त मिळालं. आपण हे सेलिब्रेट करू.’’ पटेलने आपल्या गाडीतून व्हिस्कीची बाटली अन् दोन ग्लास काढले. पाटीलसाहेबांनी आनंदाच्या भरात उभ्या उभ्या तीन पेग घेतलेसुद्धा. अन् एकदम वरमून पटेलला म्हणाले, ‘‘अरे, मी एकटाच घेतोय. तुम्ही का घेत नाही?’’ पटेलने ती बाटली अन् ग्लास पाटीलसाहेबांच्या हातून घेऊन त्यांच्याच गाडीत ठेवले. अन् उद्गारला, ‘‘आता वाहतूक पोलीस येऊ दे, चौकीवर तपासणी होऊ द्या कोण प्यायलं त्याची. त्यानंतर घरी जाऊन घेईन की मी आरामात.’’
उशीर
मॅनेजर - आज ऑफिसात उशिरा का आलात?
कर्मचारी - साहेब, मी गाडीला हात दिला, पण थांबली नाही.
मॅनेजर - कोणती गाडी होती ती?
कर्मचारी - लोकल ट्रेन.

Monday, May 4, 2009
Tonic for the day
Interviewer> To bataiye PANI ke bina Insan kaise Marega?
Sardar> PANI nai hoga to Insan Tairega kaise? Aur Tairega nahi to doob jayega!
Friend: I got a brand new Ford IKON for my wife!
Sardar: Wow!!! That's an unbelievable exchange offer!!!
Teacher: Which is the oldest animal in world?
Sardar: ZEBRA. Black & White zamaane ka hai
Judge: Don't U have any shame? It is d 3rd time U R coming to court.
Sardar to judge: Oye, tu toh roj hi aata hai!!!
Sir: What is difference between Orange and Apple?
Sardar: Color of Apple is not APPLE.

बंडय़ा
रोगी- ‘‘डॉक्टरसाहेब, मी जेव्हा श्वास घेतो तेव्हा माझ्या छातीत दुखते?’’
डॉक्टर- ‘‘मग तुम्ही श्वास घेणं बंद करा!’’
------------
गुरुजी- बंडय़ा ‘मृतसमुद्र’ कुठे आहे?
बंडय़ा- गुरुजी तो स्वर्गात आहे!
------------
गुरुजी- ‘‘बंडय़ा तू कधी उडती तबकडी पाहिली आहे कां?
बंडय़ा- ‘‘होय गुरुजी, मी काल रात्री ती पाहिली जेव्हा आईने ती बाबाच्या अंगावर फेकली.’’

Saturday, May 2, 2009
क्रेडिट कार्ड
आपण कुठल्या ना कुठल्या कामात असताना ह्या क्रेडिट कार्ड वाल्यांचा फोन येत नाही असे होत नाही. आधि मला सुध्दा संताप यायचा पण मग आता आम्ही ह्याचा आनंद घ्यायला शिकलो आहे, आणी आता तर आमची खात्रीच झाली आहे कि हे फोन आम्हाला तणावमुक्त करण्यासाठीच येतात. आपल्यालाहि ह्यातुन काही फायदा व्हावा ह्या सदहेतुने आमचे संभाषण येथे देत आहोत. (ह्यात कोणालाहि दुखवायचा हेतु नाही.)
वेळ :- दुपारी २.१५ (गरगरित जेवण करुन नुकतेच आडवे झालो आहोत)
कन्या :- गुड आफ्टरनून सर, आय एम कॉलींग फ्रॉम दरोडा बॅंक.
आम्ही :- जय महाराष्ट्र ! (पहिल्याच चेंडुवर षटकार)
कन्या :- नमस्ते सर, मी दरोडा बॅंकेमधुन बोलतीये, आम्ही एक नविन क्रेडिट कार्ड
लॉंच करतोय त्या विषयी माहिति द्यायला हा फोन केला होता सर. तुम्ही इंट्रेस्टेड
आहात का सर ?
आम्ही :- कोणाच्यात ?
कन्या :- सर कार्डमध्ये हो
आम्ही :- ओह्ह अच्छा , काय आहे ना कि आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी येवढ्या गोड
आवाजात इंट्रेस्टेड आहात का ? असे विचारले हो, त्यामुळे जरा गोंधळ उडाला बघा.
कन्या :- (मनातल्या मनात खुश झाली असावी) मग सर तुम्हाला कधि वेळ आहे ?
आम्ही :- अहो तुमच्या साठी वेळच वेळ आहे आमच्याकडे !
कन्या :- तसे नाही सर, ह्या कार्ड विषयी माहिती देण्यासाठी.
आम्ही :- अहो असे मला गोंधळवु नका हो, एक तर सुंदर मुलीशी बोलायचे म्हणजे आमची
आधिच वाचा बसते. मला सांगा तुमच्याच कार्डची माहिती मी तुम्हाला कशी आणी का
द्यायची ?
कन्या :- (डबल खुश होत ) अय्या अहो सर म्हणजे तुम्हाला कधी वेळ आहे ? आमचा
प्रतिनिधी येउन तुम्हाला पुर्ण माहिती देइल.
आम्ही :- एक प्रश्न विचारतो रागवु नका, तुमचे नाव मंजिरी आहे का हो ? आणी
तुम्ही अहिल्यादेवी शाळेत होता का ?
कन्या :- नाही ! आपण कार्ड विषयी बोलुयात का ?
आम्ही :- बघा रागवलात ना तुम्ही ? आहो एक खुप चांगली मैत्रिण होती हो माझी ह्या
नावाची, अगदी असाच गोड आवाज आणी असेच जड जड मराठी शब्द वापरायची सवय होती हो
तिला. तुमचा आवाज ऐकला आणी तिच आठवली बघा पटकन, माफ़ करा मला. म्हणतात ना आपली
दुख: हि लोकासाठी विनोद असतात तेच खरे.
कन्या :- (भावुक स्वरात) नाही रागावले नाही सर. कुठे असतात त्या आता ? त्या पण
बॅंकेत असतात का ?
आम्ही :- नाही हो, लहानपणीचा ताटातुट झाली आमची, कुठे आहे काय करते … काही
काही माहीत नाही हो. (आम्ही जमेल तेव्हड्या दु:खी सुरात)
कन्या :- (चिकाटी न सोडता) ओह, सो सॉरी सर. आज वेळ काढु शकाल का सर तुम्ही ?
आम्ही :- हो जरूर, तुम्हाला भेटुन आनंदच होइल मला. पुन्हा त्या जुन्या आठवणी
ताज्या होतील आणी मग आज तरी निदान दारू ची गरज लागणार नाही मला… (फुल्ल टु
देवदास इस्टायील)
कन्या :- सर, मला भेटुन ? आमचा त्या भागातला एजंट येउन भेटेल सर तुम्हाला. मी
नाही. (हळु हळु कन्या त्रासीक स्वरात बोलायला लागली आहे.)
आम्ही :- अरे असे कसे ? फोन करणार तुम्ही, वेळ देणार आम्ही तुम्हाला, आणी तो का
भेटायला येणार ? मेहनत करे मुर्गा आपले मुर्गी आणी अंडा खाये फकीर ?
कन्या :- (प्रचंड नाराजीने) सर, आम्ही फक्त कॉल सेंटर साठी काम करतो. लोकांना
भेटण्यासाठी वेगळी माणसे नेमली आहेत.
आम्ही :- अच्छा म्हणजे फोनवर टोप्या घालणारी आणी प्रत्यक्षात टोप्या घालणारी
वेगवेगळी माणसे आहेत तर !!
कन्या :- पार्डन सर ?? (आतुन संतापाचे स्फोट होत असावेत त्यामुळे कन्या परत
इंग्लिश वर घसरली आहे)
आम्ही :- नाही म्हणजे तुमच्या भेटिचा योग नाहीच म्हणा की, काये मन कसे वेडे
असते बघा, लगेच तुमच्या भेटीची स्वप्न रंगवुन तय्यार. लबाड कुठले !
कन्या :- सर सध्या तुम्ही कुठले कार्ड वापरत आहात ?
आम्ही :- नेटवाला.कॉम चे. पण ४ वर्ष झाली अजुन कसे आणी कुठे वापरायचे ते कळाले
नाहिये.
कन्या :- सर, मी क्रेडिट कार्ड बद्दल बोलत आहे.
आम्ही :- हो, ते तुम्ही फोन उचलल्या उचलल्या सांगीतलेत की !
कन्या :- सर, आय मिन सध्या तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड वापरता ?
आम्ही :- अहो रेशन कार्ड नाहिये माझ्याकडे अजुन, क्रेडिट कार्ड बद्दल काय
विचारताय ? पण खरच आपण नाहि का हो भेटु शकणार ? अगदी तुमच्या सोयीच्या वेळी.
कन्या :- सर तुम्हाला कार्ड हवे आहे का ? मला बाकीच्या ग्राहकांना सुध्दा फोन
करायचे आहेत. प्लिज कार्ड विषयी बोला.
आम्ही :- तुम्ही तुमचे काम उरकुन घ्या ना निवांत. माझा नंबर तर आहेच तुमच्याकडे,
संध्याकाळी तुम्ही मोकळ्या झाल्यात की मग एक मिस कॉल द्या, मी करतो तुम्हाला
फोन.
(पलिकडुन असभ्य काहितरी पुटपुटल्याचे ऐकु येउन खाडकन फोन आदळला जातो.)

Subscribe to:
Posts (Atom)