Saturday, May 9, 2009

काळजी

तुकाराम निधन पावला. त्याच्या पत्नीचं सांत्वन करण्यासाठी शेजारीण आली. तिच्या गळ्यात पडून तुकारामाची बायको रडत रडत म्हणाली, ‘मला त्यांची फार आठवण येते हो.’
ते बरोबर आहे! शेजारीण त्यांना थोपटत म्हणाली, ‘त्यातल्या त्यात एक समाधान मानायचे की आता सारी रात्र ते कुठं असतील याची तुम्हाला काळजी करायला नको.’

No comments: