Thursday, April 16, 2009

नवीन गाडी

सदूने नवीन गाडी घेतली. दुसऱ्याच दिवशी तो गाडी घेऊन निघाला. एका सिग्नलपाशी त्याने गाडी थांबविली व गाडीतून उतरून वाहतूक पोलिसाकडे गेला व त्याने विचारले, ‘उजवीकडे वळण्यासाठी किती पैसे द्यावे लागतील?’ पोलीस त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागला, त्या वेळी सदूने कोपऱ्यातील पाटीकडे बोट दाखविले. त्यावर लिहिले होते- ‘फ्री लेफ्ट टर्न

No comments: