Wednesday, November 4, 2009

तक्रार

चंदूने नंदूकडे तक्रार केली, ‘मी तुला खास पत्र पाठविले होते, की माझ्या लग्नाला ये. तू का नाही आलास?’ नंदूने सांगितले, की त्याला पत्रच मिळाले नाही, यावर चंदू त्वेषाने बोलला, ‘हे बघ! मी स्पष्ट लिहिले होते, की पत्र मिळो न मिळो तू नक्की ये!’

No comments: