सातव्या मजल्यावरच्या गच्चीवर गेलेल्या एका वेडय़ाच्या तावडीत आनंदराव सापडले. वेडा त्यांना गच्च मिठी मारून म्हणतात, ‘‘आपण पक्ष्यांप्रमाणे येथून उडून जाऊया.’’ आनंदरावांनी त्याला समजवायचा खूप प्रयत्न केला पण आपला हट्ट तो काही सोडेना उलट त्याना ओढत तो कठडय़ाकडे नेऊ लागला. अचानक आनंदरावांना एक युक्ती सुचली. ते म्हणाले, ‘‘हे पहा, एवढय़ा उंचीवरून कुणीही सहज उडत जाईल. खरी गंमत खालून वर उडत येण्यात आहे नाही का?’’
अन वेडय़ाने त्याचे म्हणणे मान्य केले.
No comments:
Post a Comment