Joke of the Day
Wednesday, November 11, 2009
केळ्याचे साल
संता आणि बंता रस्त्यावरुन चालले होते. तितक्यात लांबवर संताला केळ्याचे साल दिसले. साल बघताच संता भयभित होऊन उद्गारला, अरे, आज परत पडावे लागेल.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment