शाळेत मॅडमनी नर्सरी क्लासच्या एका लहान मुलाला विचारतात, ‘देव कोठे असतो?’ चिंटय़ा म्हणाला, ‘बाथरूममध्ये!’ मॅडम म्हणाल्या, ‘तुला कसे माहीत?’ चिंटय़ा म्हणाला, ‘रोज पप्पा सकाळी उठतात तेव्हा, बाथरूमचा दरवाजा ठोठावत म्हणतात,’ अरे देवा, तू अजून बाथरूममध्येच आहेस.
No comments:
Post a Comment