Wednesday, November 25, 2009

बंडू

गटुंगळे गुरूजी : एखाद्या माणसाला ऐकू येत नसेल, तर त्याला काय म्हणाल?

बंडू : काहीही म्हणा गुरुजी. त्याला ऐकूच येत नसेल तर काय बी फरक पडणार नाही.

No comments: