Wednesday, November 25, 2009

ब्लड टेस्ट

डॉक्टर बुलबुले : मिस्टर झाडबुके रिलॅक्स... अहो तुम्ही किती दमल्यासारखे दिसताय.

झाडबुके : मग दमणार नाय तर काय डॉक्टर. काल संध्याकाळी उशीरा तुमच्या नर्सने फोन केला आणि सांगितलं, की आज सकाळी माझी 'ब्लड टेस्ट' आहे आणि मला यावंच लागेल. मग शेवटी रात्रभर जागून अभ्यास केला मी.

No comments: