Wednesday, November 4, 2009

कर्ज

बंता संताला म्हणाला, ”अरे यार, मी बँकेकडून लोन घेऊन बाइक घेतली. लोनचे हप्ते फेडले नाहीत, तर काल बँकवाले येऊन माझी बाइक जप्त करून गेले.” हे ऐकताच संता हिरमुसला आणि कपाळावर हात मारून सुस्कारू लागला. बंताने विचारलं तर संता उत्तरला, ”मला हे आधी माहिती असतं, तर मी लग्नासाठी कर्ज नसतं का काढलं?

No comments: