Monday, January 11, 2010

फी

पेशंट डॉक्टरकडे गेला. डॉक्टरने सर्व तपासण्या केल्या.
डॉक्टर- तुमच्यासाठी चांगली व वाईट बातमी आहे. कोणती प्रथम सांगू?
पेशंट- चांगली बातमी.
डॉक्टर- माझ्या मुलाला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला.
पेशंट- वाईट बातमी.
डॉक्टर- तुम्ही ती फी भरणार आहात.

No comments: