Tuesday, January 12, 2010

भोपळा

गुरुजी- छे, छे, छे, तुझी शिकवणी, मला घेता येणार नाही. अभ्यास केला नाहीस तर प्रत्येक विषयात तुला भोपळा मिळेल.
गोपी- त्यात काय वाईट झालं? नाहीतर सध्या भाज्यांचे भाव किती वाढले आहेत, ते तुम्हालाही ठाऊक आहेत, त्यामुळे भोपळे पाहून माझी आई खूश होईल. गुरुजी! आईने भोपळ्याचे वडे केले की, मी आणेन हं तुमच्यासाठी. गुरुजी जाऊ मी घरी आता?

No comments: