गुरुजी- आता काय तुझ्यापुढे डोके आपटायचे शिल्लक राहिलेय, त्या दिवशी त्या गणिताच्या गोखले गुरुजींना काय म्हणालास? आम्हाला कठीण गणिते घालता, पण तुम्हाला तरी येतात का? गद्धय़ा! गुरुजींना असे उलट विचारतोस? आता तू सांग ना, सव्वा लिटर दूध पाच मुलांना सारखे वाटायचे आहेत तर ते कसे द्यावे?
गोपी- त्यात डोकं कशाला चालवायला हवं, कमी पडलं तर दुधात पाणी टाकायचं.
No comments:
Post a Comment