Tuesday, January 12, 2010

‘वन्स इन ए वीक’

गोपी- एका फॉर्ममध्ये ‘सेक्स’ असा कॉलम होता. तिथे काय लिहावे मला तरुण वयात कळेना. मग मी लिहिले ‘वन्स इन ए वीक’. तेव्हा मी होतो बदलापूरला, बायको गावी बेरशेतला! आम्ही आठवडय़ातून एकदाच भेटायचो!

No comments: