गृहिणी दुकानदारास म्हणाली, ‘‘फळांच्या दुकानात, जितकी सडलेली संत्री आहेत तेवढी सगळी काढून द्या.’’
दुकानदाराने विचार केला. नक्कीच आपल्या गाईस ती खाण्यास देणार असेल. असे समजून पटापट त्याने दुकानातील सगळी सडकीसंत्री एका टोपलीत काढून दिली. त्यावर ती गृहिणी शांतपणे म्हणाली, ‘‘आता हे सांगा जी शिल्लक संत्री आहेत त्यांच्या डझनाचा भाव काय?’’
No comments:
Post a Comment