एक राजनेता नवरा election मध्ये बिझी असतो. बायको बाळंतपणासाठी गेलेली असते. निवडणुकीच्या निकालाची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या नवऱ्यास मतमोजणीच्या निकालाऐवजी घरचा फोन आधी येतो- ‘‘आपल्या पत्नीस ‘तिळे’ झाले आहे.’’ नेता काही विचार न करता इलेक्शन मूडच्या धुंदीत उत्तरतो, ``Oh no! I demand a recounting!!''
No comments:
Post a Comment