Joke of the Day
Tuesday, January 12, 2010
काँग्रॅच्युलेशन
‘काँग्रॅच्युलेशन’ हा शब्द माझ्या बायकोला उच्चारताच येत नाही. एरवी तिच्या सासूला मधूमेह झाल्यावर तिने तो नक्कीच वापरला असता.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment